Sam Pitroda : (म्हणे) ‘भारतात पूर्वेकडील लोक चिनी दिसतात, दक्षिणेकडील आफ्रिकन !’ – इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा
पित्रोदा यांनी केलेली तुलना चुकीची आणि अस्वीकार्य ! – काँग्रेस
पित्रोदा यांनी केलेली तुलना चुकीची आणि अस्वीकार्य ! – काँग्रेस
‘मानव प्रगत होतो, तसे त्याच्यात नम्रता, विचारून सर्व करण्याची वृत्ती इत्यादी गुण निर्माण होतात. पुरोगाम्यांत विचारण्याची आणि शिकण्याची वृत्ती नसते, उलट ‘मला सर्व समजते. मला वाटते तेच योग्य !’, हा अहंकार असल्याने त्यांची वाटचाल आदिमानवाकडे होत आहे !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी ९ मे या दिवशी दुपारी ३ पर्यंत ‘ई.आर्.पी. प्रणाली’त भरावी !
परीक्षेत उच्च जातीचे लोक प्रश्नपत्रिका काढतात. त्यामुळे दलित जातीतील लोक नापास होतात, अशा प्रकारे व्यवस्थेवर अविश्वास दर्शवणारे वक्तव्य काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केले. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ सर्वत्र प्रसारित झाला आहे.
राजकारण्यांच्या आणि नागरिकांच्या फुटीरतावादी वक्तव्यांकडे दुर्लक्ष, हे भविष्यात भारताला फुटीरतेकडे घेऊन जाणारे !
पालकांनी शालेय शिक्षणासमवेत मुलींना धर्मशिक्षण आणि स्वसंरक्षणाचे धडे देण्याची अन् शासनाने लव्ह जिहादींना छत्रपती शिवरायांप्रमाणे चौरंग्याची शिक्षा भरचौकात देण्याची आवश्यकता आहे !
श्रीमहाराज ही गोष्ट सांगून म्हणत, ‘भगवंताच्या नामास शांतीचे थंड, मधुर जल घाला. त्याने ते झाड पुष्कळ फोफावेल. आपण त्याला कढत आणि विषारी विकारांचे पाणी घालतो. त्यामुळे ते झाड वाढत नाही. ते मरत नाही; कारण ते अमरकंद आहे; पण त्याची वाढ नको का व्हायला !’