सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाच्या दिवशी तुमकूर (कर्नाटक) येथील साधकांना आलेल्या अनुभूती

प्रत्येक वेळी ‘गुरुदेव इथेच आहेत’, असे मला वाटत होते. ‘प्रवासातील आमच्या सर्व अडचणी दूर होण्यासाठी गुरुदेव आधीच वाहनात बसले आहेत’, असे मला जाणवले. त्यामुळे संपूर्ण प्रवासात आम्हाला कोणत्याच अडचणी आल्या नाहीत.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आहेत आमच्या आध्यात्मिक आई ।

अवतरली देवी साधकांसाठी ।
मार्ग सोपा केला ईश्वरप्राप्तीसाठी ।।
कशी वर्णू श्रीसत्‌शक्ति यांची गुणसंपदा ।
सांगत गेलो तर आयुष्यही अल्प पडेल ।।

उत्तरेकडील क्षितिजाकडे पाहिल्यावर जडपणा जाणवतो, तर ईशान्येकडील क्षितिजाकडे पाहिल्यावर हलकेपणा जाणवण्यामागील कारणे

सूर्यप्रकाशाचे अस्तित्व पुष्कळ प्रमाणात असल्याने ईशान्य दिशेला ईश्वरी चैतन्य अधिक प्रमाणात असते. त्यामुळे ईशान्येकडील क्षितिजाकडे पाहून हलकेपणा जाणवतो.

अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने ग्राहकांना भेट म्हणून सनातनचे ग्रंथ आणि लघुग्रंथ देण्यासाठी सराफी दुकानदारांना उद्युक्त करा !

सनातनची अनमोल ग्रंथसंपदा अधिकाधिक लोकांपर्यंत पोचण्याच्या दृष्टीने साधकांनी सर्वत्रच्या सराफी दुकानदारांना संपर्क करावा.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील कु. सुगुणा गुज्जेटी यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे निर्गुण रूप अनुभवतांना आलेल्या अनुभूती

साधिकेला स्वप्नात कधी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे दर्शन होते, तर कधी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचे दर्शन होते.‘अशी स्वप्ने पडण्याचे कारण काय आहे ?’, याविषयी साधिकेने चिंतन केले असता साधिकेच्या अंतरात्म्याने दिलेली उत्तरे येथे दिली आहेत.