दैनिक ‘सनातन प्रभात’चा रंगीत विशेषांक : हलालमुक्त भारत हवा !
प्रसिद्धी दिनांक : २८.४.२०२४ , विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी २७ एप्रिलला दुपारी ३ पर्यंत ‘ई.आर्.पी. प्रणाली’त भरावी !
हे सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद !
बलसा खुर्द (जिल्हा परभणी) येथे २६ एप्रिलला मतदानाच्या वेळी १ सहस २९५ ग्रामस्थांनी गावात कामे करण्यात आली नसल्याने मतदानावर बहिष्कार टाकला होता; मात्र जिल्हाधिकार्यांनी आश्वासन दिल्यावर मतदान केले.
संपादकीय : ‘नोटा’ची वाढ चिंताजनक !
मतदारांकडून ‘नोटा’चा अधिकाधिक वापर होणे, हे जनताभिमुख उमेदवार देऊ न शकणार्या राजकीय पक्षांसाठी लज्जास्पद !
मंदिर परिसरातही भेसळयुक्त मिठाई !
प्रतिवर्षी दिवाळी, गणेशोत्सव जवळ आली की, भेसळयुक्त मिठाई विकण्याचे पेव गेल्या काही वर्षांपासून धार्मिक स्थळांपर्यंत येऊन पोचले आहे. त्र्यंबकेश्वर परिसरात भेसळयुक्त मिठाई विक्रेत्यांवर केलेल्या कारवाईची ही पहिली वेळ नव्हे.
बंगालमधील शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी कोलकाता उच्च न्यायालयाचा कठोर निवाडा !
बंगालमध्ये २५ सहस्रांहून अधिक शिक्षक आणि अन्य पदे यांच्या भरतीचा घोटाळा करण्यात आला आहे. कोलकाता उच्च न्यायालयाच्या द्विसदस्यीय पिठाने या घोटाळ्याशी संबंधित २५ सहस्र ७५३ शिक्षकांची भरती रहित केली.
दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : भावना गवळी यांनी मतदान न केल्याची चर्चा !; दिव्यांग बालगृहातील मुलांकडूनही मतदान !…
कळवा पोलीस ठाण्याचे २ लाचखोर पोलीस कह्यात
अमली पदार्थसाठा प्रकरणात पोलिसांची चौकशी होणार !
उतावीळ काँग्रेस
‘काँग्रेसचे घोषणापत्र आणि तिच्या नेत्यांची वक्तव्ये यांचा एकत्र विचार झाला पाहिजे’, असा सापळा नरेंद्र मोदी यांनी रचला. काँग्रेस पक्ष धावत येऊन सापळ्यात अलगद अडकला.
उन्हाळ्यामध्ये घ्यावयाची काळजी
उन्हाळ्यामध्ये विशेषकरून अधिक प्रमाणात लंघन (पाचक औषधीयुक्त काढे / उन्हात फिरणे / उपाशी रहाणे / भूक मारणे) उपवास (साबुदाणा आणि शेंगदाणा खाऊन केले जाणारे), अधिक चालणे, अधिकचा व्यायाम या गोष्टी टाळाव्यात.
नऊ प्रकारच्या लोकांशी शत्रुत्व करू नये !
‘सशस्त्र लोकांशी निःशस्त्र लोकांनी शत्रुत्व करता कामा नये. अपराधी माणसाने आपले रहस्य जाणणार्याशी शत्रुत्व करता कामा नये.