Lok Sabha Voting : लोकसभेसाठी १९ एप्रिल या दिवशी पहिल्या टप्प्यातील मतदान !
पहिल्या टप्प्यातील मतदान १९ एप्रिल या दिवशी होत आहे. या टप्प्यात २१ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश यांमधील १०२ मतदारसंघांसाठी मतदान होणार आहे.
पहिल्या टप्प्यातील मतदान १९ एप्रिल या दिवशी होत आहे. या टप्प्यात २१ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश यांमधील १०२ मतदारसंघांसाठी मतदान होणार आहे.
अमेरिकेनेही इराणवर कडक निर्बंध लादण्याची सिद्धता केली आहे. याचा अर्थ गाझामधील युद्ध आता मध्यपूर्वेत पसरणे निश्चित आहे.
सर्व प्रथा-परंपरा पाळतांना पारंपरिक वाद्ये वाजवली जातात. विधीसाठी भाविक वाजत-गाजत देवीच्या मंदिरात येतात. बंदी घातल्याने ही परंपरा मोडीत निघण्याची भीती आहे.
भारतात रामनवमीची मिरवणूक काढणे आणि ती मशिदीच्या जवळील मार्गावरून नेणे गुन्हा झाला आहे, असेच चित्र गेली अनेक वर्षे पहायला मिळत आहे.
उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शमीम अहमद यांनी हा धार्मिक आधारावर भेदभाव असल्याचे म्हटले.
शाळेत शिकायचे असेल, तर शाळेचे नियम पाळावे लागणार असल्याचे न्यायालयाने सुनावले !
मुर्शिदाबादमध्ये मिरवणुकीत फोडण्यात आले गावठी बाँब !
कर्नाटकमध्ये काँग्रेसचे सरकार असल्याने धर्मांध मुसलमान उद्दाम झाले आहेत, हे आतापर्यंत अनेक घटनांतून समोर आलेच आहे. ही स्थिती काँग्रेस सत्तेत असेपर्यंत हिंदूंना भोगावी लागणार आहे, हेही तितकेच खरे !
मालदीवमध्ये संसदेच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या असतांना एक अहवाल फुटला आहे. या अहवालात राष्ट्रपती महंमद मुइज्जू यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले आहेत.
नक्षलवाद्यांच्या विरोधातील चकमक खोटी ठरवण्याचा काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांचा अश्लाघ्य प्रयत्न