जागे असतांना बाह्यमन, तर झोपेत अंतर्मन कार्यरत असते

झोपल्यावर बाह्यमन कार्यरत नसते. त्या वेळी अंतर्मन पूर्णतः कार्यरत असते. त्यामुळे झोपेत स्वप्न पडणे, झोपेत असंबद्ध विचार येणे इत्यादी अंतर्मनामुळे होते

घालीन लोटांगण, वंदीन चरण।

वेगवेगळ्या कवींनी रचलेली आणि वेगवेगळ्या भाषांचे मिश्रण असलेली प्रार्थना अत्यंत श्रवणीय आहे. तिचे नादमाधुर्य आणि चाल अलौकिक आहे. रचना कुणाचीही असो, ही गातांना भक्त तल्लीन होतात आणि त्यांचा भाव देवापर्यंत पोचतो.’

स्वभावदोष आणि अहं यांची निर्मूलन प्रक्रिया राबवल्यामुळे पिंपळखुटे (जिल्हा पुणे) येथील श्री. अविनाश तानाजी गराडे यांना स्वतःत जाणवलेले पालट !

साधनेमध्ये आल्यावर माझ्यामध्ये गुरुकृपेने (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या कृपेने) पालट झाले. मला लागलेली व्यसने पूर्णपणे बंद झाली. ‘नामजप केल्यामुळे माझ्यात देवाप्रती प्रेमभाव आणि भक्तीभाव वाढत आहे’, असे मला वाटते.