कु. सोहम विंचुरकर याचे ‘महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षे’त सुयश !
साप्ताहिक ‘सनातन प्रभात’च्या वाचिका सौ. सुमती विंचुरकर यांचा मुलगा कु. सोहम अमोल विंचुरकर याला महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षेत उत्तम यश मिळाले आहे.
साप्ताहिक ‘सनातन प्रभात’च्या वाचिका सौ. सुमती विंचुरकर यांचा मुलगा कु. सोहम अमोल विंचुरकर याला महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षेत उत्तम यश मिळाले आहे.
लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून विरोधकांकडून विकृत वाणी बाहेर पडेल, यापुढे जिल्ह्यात दादागिरी चालणार नाही. यापूर्वी गडचिरोली, नंतर सिंधुदुर्ग जिल्हा संवेदनशील जिल्हा झाला होता.
१९९८ पासून गुढीपाडवा आणि दिवाळी पाडवा अशा सणांना आयोजित केली जाणारी ही विशेष संगीत मैफल यावर्षीच्या गुढीपाडव्याला होणारी सुवर्ण महोत्सवी विशेष संगीत मैफल आहे.
आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींना ‘अब की बार ४०० पार’ खासदार निवडून द्यायचे आहेत, ही वर्धापनदिनाची खरी भेट ठरेल- रवींद्र चव्हाण
मनुष्याला प्राणवायू देणारी वडासारखी झाडे कापून बनवलेली स्मार्ट सिटी काय कामाची ?
वर्ष २०१७ मध्ये विधानसभा निवडणुकीच्या वेळी ‘मतदारांनी कोणत्याही पक्षाकडून पैसे स्वीकारावे; मात्र मत केवळ ‘झाडू’ या चिन्हाला (झाडू हे ‘आप’चे चिन्ह) द्यावे’, असे आवाहन केले होते. म्हापसा टॅक्सी स्थानकावर आयोजित केलेल्या प्रचारसभेत हे वक्तव्य करण्यात आले होते.
‘कर्त्याने बनवलेली गोष्ट कर्त्यापेक्षा कधीच श्रेष्ठ असू शकत नाही, उदा. सुताराने बनवलेली आसंदी (खुर्ची) सुतारापेक्षा कधीच श्रेष्ठ असू शकत नाही. असे असतांना देवाने बनवलेले काही मानव मात्र सर्व गोष्टींचा कर्ता-करविता असलेल्या देवालाच क्षुल्लक समजतात !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘हे सूर्यग्रहण उत्तर अमेरिका, कॅनडा आणि ग्रीनलँड या प्रदेशांत दिसणार आहे.’
पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर मजार (मुसलमानाचे थडगे) बांधण्यात आली आहे. ही मजार बेकायदेशीर असेल, तर प्रशासनाने त्यावर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी ‘सुदर्शन मराठी’ वृत्तवाहिनीने केली आहे.