७ एप्रिल : सनातनचे संत पू. सीताराम देसाई यांचा वाढदिवस

कोटी कोटी प्रणाम !

पू. सीताराम देसाई

सनातन आश्रम, रामनाथी येथील सनातनचे ५३ वे संत पू. सीताराम देसाई यांचा आज ८३ वा वाढदिवस

३१.७.२०१५ या दिवशी संतपदी विराजमान

साधकांना सूचना : संतांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष करू नका. मानस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत.