फाल्गुन अमावास्या (८.४.२०२४) या दिवशी असणारे खग्रास सूर्यग्रहण !

ग्रहण दिसणारे प्रदेश

‘हे सूर्यग्रहण उत्तर अमेरिका, कॅनडा आणि ग्रीनलँड या प्रदेशांत दिसणार आहे.’ (संदर्भ : दाते पंचांग)

खग्रास सूर्यग्रहण भारतामध्ये दिसणार नसल्याने ग्रहणाचे कोणतेही वेधादी नियम पाळू नयेत.

– सौ. प्राजक्ता संजय जोशी, ज्योतिष फलित विशारद, वास्तू विशारद, अंक ज्योतिष विशारद, रत्नशास्त्र विशारद, अष्टकवर्ग विशारद, सर्टिफाइड डाऊसर, रमल पंडित, हस्ताक्षर मनोविश्लेषण शास्त्र विशारद, कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग. (८.३.२०२४)