दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप

विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र येथे अनेक ठिकाणी कमाल तापमानाचा पारा ४० अंशावर पोचल्याने राज्यात उष्णतेच्या लाटेसदृश स्थिती निर्माण झाली आहे.

दैनिक ‘सनातन प्रभात’चा रंगीत गुढीपाडवा विशेषांक

विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी १ एप्रिल या दिवशी दुपारी ३ पर्यंत ‘ईआर्पी प्रणाली’त भरावी !

संपादकीय : निवडणूक घोषणापत्र कि इस्लामीकरणाचा अजेंडा ?

‘बहुसंख्यांकवाद अमान्य करणे’, हा काँग्रेसचा भारताला इस्लामी राज्य करण्याचाच छुपा ‘अजेंडा’ होय !

चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा !

‘सूर्योदयाआधी अभ्यंगस्नान करा. बांबूच्या काठीस रेशमी खण बांधून घरावर अथवा दारात पाटावर गुढी उभी करा. पूजा करा. सूर्यास्ताला गुळाचा नैवेद्य दाखवून गुढीचे विसर्जन करा.

गुढीपाडव्याला घरोघरी ‘कुंडलिनी-कृपाणांकित हिंदुध्वज’ उभारा !

सध्या हिंदूसंघटन आणि हिंदु पुनरुत्थान यांचे प्रतीक असलेला अन् भारतात लक्षावधी जागृत हिंदूंकडून मान्यता पावलेला ‘कुंडलिनी-कृपाणांकित हिंदुध्वज’ झोपडीपासून राजवाड्यापर्यंत सर्वत्र उभारला जावा.’

मुझफ्फरपूर (बिहार) येथे हिंदु समन्वय समितीच्या माध्यमातून करण्यात येत असलेले राष्ट्र-धर्मकार्य !

जिल्ह्याचे नाव विचारल्यास मात्र मला दुर्दैवाने ‘मुझफ्फरपूर’ असे सांगावे लागते. याचे मला फार वाईट वाटते; कारण हे नाव एका परकीय आक्रमकाच्या नावावर आधारित आहे.

ब्रह्मध्वज पूजा-विधी

‘गुढीचे पूजन शास्त्रानुसार कसे करावे ?’ हे मंत्रांसह वाचकांसाठी येथे देत आहोत. प्रत्यक्ष गुढी ज्या ठिकाणी उभारावयाची आहे, त्या ठिकाणी गुढी उभारून हे पूजन करावे.    

गुढीपाडव्याच्या दिवशी करावयाच्या धार्मिक कृती

गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून प्रथम अभ्यंगस्नान करतात. शरिराला तेल लावून चोळून ते त्वचेत जिरविणे आणि नंतर ऊन (गरम) पाण्याने स्नान करणे म्हणजे अभ्यंगस्नान. अभ्यंगस्नान करतांना देशकालकथन करावे लागते.

पुणे येथे संतप्त झालेल्या नागरिकांनी पाणीपुरवठा विभागाचे कार्यालय फोडले !

शहरातील उपनगर रामटेकडी भागात पाण्याची मागणी करूनही प्रशासनाकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात नाही. महापालिका प्रशासन अपयशी ठरत आहे, असा आरोप करत संतप्त झालेल्या नागरिकांनी लष्कर पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्याचे कार्यालय फोडले.

छत्रपती संभाजी महाराजांचा बलीदानदिन आणि गुढीपाडवा यांचा काहीही संबंध नाही, हे जाणा !

‘गुढ्या उभारणे म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान आहे’, असे सांगत गुढीपाडवा हा ब्राह्मणांचा सण असल्याचे भासवून जाणीवपूर्वक हिंदूंची मने एकमेकांविरोधात कलुषित करण्याचा घाट घातला जातो. या पार्श्‍वभूमीवर जात्यंधांकडून गुढीपाडव्याविषयी केली जाणारी टीका आणि त्याचे खंडण आमच्या वाचकांसाठी येथे देत आहोत.