इस्रायलमध्ये पंतप्रधान नेतान्याहू यांच्या विरोधात ५० ठिकाणी सहस्रो लोकांचे आंदोलन
जानेवारी महिन्यात ‘पॅलेस्टाईन इस्लामिक जिहाद’ संघटनेने इलाद कात्झीर नावाच्या इस्रायली ओलिसाची हत्या केली होती. ५ एप्रिलला त्याचा मृतदेह सापडला.
जानेवारी महिन्यात ‘पॅलेस्टाईन इस्लामिक जिहाद’ संघटनेने इलाद कात्झीर नावाच्या इस्रायली ओलिसाची हत्या केली होती. ५ एप्रिलला त्याचा मृतदेह सापडला.
गेल्या ४० वर्षांत सर्वांत मोठी निर्यात !
लवकरच वातानुकूलित यंत्रणाही बसवण्यात येणार
भाजप आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे कौतुक केल्याचा दुष्परिणाम !
मुळात वक्फ कायदाच रहित करण्याची आवश्यकता आहे. देशात सर्वाधिक भूमी कह्यात असणार्यांमध्ये वक्फ बोर्ड तिसर्या क्रमांकावर आहे. वक्फ कायद्यातील तरतुदींचा विचार करता पुढील काही दिवसांत बोर्ड या संदर्भात पहिल्या क्रमांकावर आला, तर आश्चर्य वाटू नये !
चीनने लडाखवर केलेल्या आक्रमणाकडे लक्ष वेधून घेण्यासाठी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपर्यंत हा मोर्चा काढला जाणार होता.
उच्च न्यायालयाने म्हटले की, जर त्यांच्यातील सहवासाचा पुरावा असेल, तर देखभाल नाकारता येणार नाही.
५ वर्षांत केलेल्या कामांची माहिती मागितली !
बंगाल म्हणजे कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजलेले राज्य !
न्यायालयाने सांगितले की, ‘हिंदु विवाह कायदा, १९५५’मध्ये हिंदु विवाहासाठी केवळ ७ फेर्या अनिवार्य मानण्यात आल्या आहेत. कायद्यात कन्यादानाचा उल्लेख नाही.