फलक प्रसिद्धीकरता
पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर मजार (मुसलमानाचे थडगे) बांधण्यात आली आहे. ही मजार बेकायदेशीर असेल, तर प्रशासनाने त्यावर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी ‘सुदर्शन मराठी’ वृत्तवाहिनीने केली आहे.
पूर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/781609.html