स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया राबवण्याचे महत्त्व

मला दिसणारा किंवा मला जाणवलेला नकारात्मक विचार किंवा एखाद्याविषयीची प्रतिक्रिया एखादी असते’; पण त्याचे निर्मूलन वेळीच न केल्याने त्याची संख्या वाढते आणि तो माझा स्वभावदोष आणखी दृढ होतो.

छत्तीसगड राज्यात प्रसार करतांना गुरुमाऊलीच्या कृपेमुळे आलेले अनुभव आणि धर्मप्रेमींचा कार्याबद्दलचा भाव !

समितीच्या कार्यासाठी स्वतःचे घर आणि गाडीही वापरण्यास देणारे रायपूर येथील धर्मप्रेमी श्री. परवेश तिवारी !