China Stopped Pakistani Projects : आतंकवादी आक्रमणांमुळे चीनने पाकमधील ३ वीज प्रकल्पांचे काम थांबवले !
पाकच्या आतंकवाद्यांना संयुक्त राष्ट्रांत पाठीशी घालणार्या चीनला मिळालेली ही शिक्षाच म्हणावी लागेल !
पाकच्या आतंकवाद्यांना संयुक्त राष्ट्रांत पाठीशी घालणार्या चीनला मिळालेली ही शिक्षाच म्हणावी लागेल !
नौकेवरील २३ पाकिस्तानी नागरिकांची सुटका ! २१ घंट्यांच्या कारवाईनंतर समुद्री चाच्यांनी भारतीय नौदलाकडे शरणागती पत्करली.
‘आपण वैयक्तिक जीवनात विविध प्रसंगांत योग्य निर्णय कोणता हे कुटुंबीय, नातेवाईक, मित्र, वैद्य, अधिवक्ता, लेखा परीक्षक इत्यादींना विचारून घेतो. तसेच राष्ट्र आणि धर्म यांच्या संदर्भातील निर्णय राष्ट्र आणि धर्म प्रेमी संतांनाच विचारून घेतले पाहिजेत.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
शिरसोली (जिल्हा जळगाव) येथे शिवजयंतीनिमित्त काढण्यात आलेली मिरवणूक वराडे गल्ली येथील मशिदीसमोरून जात असतांना ३५ ते ४० धर्मांध मुसलमानांनी अचानक मिरवणुकीवर दगडफेक केली. यात पोलिसांसह ६ हिंदुत्वनिष्ठ घायाळ झाले.
भारत देशात पालट होत आहेत. देश विकासाच्या पथावरून मार्गक्रमण करत आहे. जगातील तिसरी आर्थिक महासत्ता होऊ पहात आहे. यामुळे भारताची मान जगभरात उंचावत आहे.
भगवंताच्या प्राप्तीचा मार्ग कंटकाकीर्ण (काट्याकुट्यांनी भरलेला अत्यंत कष्टप्रद) आहे. एकट्यानेच ही वाटचाल करायची आहे. त्यात नाना संकटे, नाना अडथळे आहेत. हे टाळण्याकरता स्वधर्मानुसार कर्म आचरले पाहिजे.
मार्च आणि एप्रिल (वातावरण लक्षणांप्रमाणे थोडे पुढे मागे) या कालावधीत सूर्याच्या उष्णतेने थंडीत गोठलेला कफ बाहेर यायला प्रारंभ होतो. त्यामुळे या ऋतूमध्ये सर्दी, खोकला आणि ताप यांसारखे आजार बळावतात.
या माध्यमातून भारताची ओळख ‘सेमीकंडक्टर’ची ‘जागतिक बाजारपेठ’ अशी होणार आहे. ‘आत्मनिर्भर भारता’चा पुढील अध्याय ‘सेमीकंडक्टर’ आहे.
हिंदु पंचांगानुसार प्रति ३ वर्षांनी येणारा अधिक मास किंवा काही वर्षांनी येणारा ‘क्षय मास’ असतो. ‘या वेळी जन्मलेल्यांचा वाढदिवस साजरा कसा करणार ?’