महाराष्ट्रात अशा घटना घडणे संतापजनक !

फलक प्रसिद्धीकरता

शिरसोली (जिल्हा जळगाव) येथे शिवजयंतीनिमित्त काढण्यात आलेली मिरवणूक वराडे गल्ली येथील मशिदीसमोरून जात असतांना ३५ ते ४० धर्मांध मुसलमानांनी अचानक मिरवणुकीवर दगडफेक केली. यात पोलिसांसह ६ हिंदुत्वनिष्ठ घायाळ झाले.

याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/778935.html