Pakistan Terrorism Factory : पाकची ‘आतंकवादाचा कारखाना’ म्हणून जागतिक स्तरावर ओळख !

भारताने संयुक्त राष्ट्रांत पाकला पुन्हा फटकारले !

संदेशखाली येथील गुन्हेगारांना वाचवण्यासाठी बंगाल सरकारकडून बळाचा वापर ! – पंतप्रधान मोदी

बंगालमध्ये गरीब आदिवासी महिलांवर अत्याचार होत आहेत. संदेशखाली येथील आदिवासी महिलांवर अत्याचार झाले. हे अत्याचार करणार्‍या गुन्हेगारांना वाचवण्यासाठी बंगाल सरकार बळाचा वापर करत आहे, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बंगाल दौर्‍याच्या वेळी केले.

Sheikh Shahjahan CBI Custody : शाहजहान शेख याला बंगाल पोलिसांनी सीबीआयाकडे सोपवले !

कोलकाता उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात बंगाल सरकारची याचिका

न्यायालयातील कार्यक्रमांच्या वेळी पूजा करण्याऐवजी राज्यघटनेपुढे नतमस्तक व्हा ! – सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय एस्. ओक

भारताची राज्यघटना धर्मनिरपेक्ष असली, तरी राज्यघटनेच्या पहिल्या पानावर प्रभु श्रीरामाचे चित्र आहे. त्याचाही आदर राखला जावा, असेच बहुसंख्य भारतियांना वाटते !

Taiwan Racist Remark : भारताच्या आक्षेपानंतर तैवानने मागितली क्षमा !

तैवानच्या कामगारमंत्र्यांनी केले होते भारतीय कामगारांवर वर्णद्वेषी विधान !

घटनात्मक पदावर असलेल्या व्यक्तीने फूट पाडणारी विधाने टाळावीत ! – मद्रास उच्च न्यायालय

न्यायालयांनी फटकारण्यासह अशांना कठोर शिक्षा करावी, जेणेकरून इतरांना वचक बसेल, असेच हिंदूंना वाटते !

Tamil Nadu Drugs Seized : तमिळनाडूजवळील समुद्रातून पकडलेल्या नौकेतून ९९ किलो अमली पदार्थ जप्त

या नौकेतील ३ जणांना पकडण्यात आले आहे.

Houthi Attack : हुती बंडखोरांचा अमेरिकी युद्धनौकांवर आक्रमण केल्याचा दावा

याविषयी अमेरिकेकडून अद्याप कोणतेही वक्तव्य आलेले नाही.

Maldives China Relation : मालदीवशी मैत्रीपूर्ण संबंधांद्वारे तिसर्‍या पक्षाला लक्ष्य करण्याचा हेतू नसल्याचे चीनचे फुकाचे बोल !

चीनने मालदीवला निःशुल्क सैनिकी साहाय्य देण्यासाठी संरक्षण सहकार्य करारावर स्वाक्षरी केली आहे.

Goa Illegal Constructions : हणजूण (गोवा) येथील अनधिकृत बांधकामांवर धिम्या गतीने कारवाई !

या प्रकरणी उच्च न्यायालयाने हणजूण पंचायतीच्या सचिवांना कारवाईसंबंधी माहितीचे प्रतिज्ञापत्र ६ मार्च या दिवशी न्यायालयात सादर करण्यास सांगितले आहे.