जुनागड (गुजरात) येथे बेकायदेशीर दर्गा आणि २ मंदिरे प्रशासनाने पाडली !

पोलिसांवर पुन्हा आक्रमण होऊ नये; म्हणून प्रशासनाने या वेळी हिंदूंची मंदिरे पाडून ‘आम्ही भेदभाव करत नाही’, असे दाखवण्याचा प्रयत्न केला, असे कुणी म्हटले, तर चुकीचे ठरू नये !

Shoot Pro-Pakistan Supporters : कुणी पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणा देत असेल, तर त्यांना सरळ गोळ्या घाला ! – मंत्री के.एन्. राजन्ना, कर्नाटक

पाकप्रेमी काँग्रेसवाल्यांना हे मान्य आहे का ?

जयपूर (राजस्थान) येथील मुसलमानबहुल भागातील ३१ वर्षांपासून बंद असलेले शिवमंदिर भाजपच्या आमदारांनी उघडले !

मुसलमानबहुल भागातील मंदिर बंद का करावे लागते ? हिंदुबहुल भागातील मशिदी आणि चर्च कधी बंद केले जातात का ? सर्वधर्मसमभावाचा ठेका केवळ हिंदूंनीच घेतला आहे का ?

जलवाहिन्या फुटल्याने म्हापसा (गोवा) बाजार जलमय

नागरिकांनी माहिती दिल्यानंतर जलवाहिन्या सायंकाळपर्यंत दुरुस्त करण्यात आल्या. ‘अशा परिस्थितीत अचानक पाऊस पडल्यास मोठी समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे गटारांची स्वच्छता करण्यात यावी.

गोवा : हरवळेतील पारंपरिक दिवजोत्सव आणि रथोत्सव रहित !

हिंदूंसाठी असे होणे दुर्दैवी ! हिंदूंनी सामंजस्याने समस्या सोडवणे आवश्यक !

ईश्‍वरी राज्यातील शिक्षणाचा प्रमुख उद्देश !

‘जगातील एकाही देशाचे राज्यकर्ते ‘जनता सात्त्विक व्हावी’, या उद्देशाने तिला साधना शिकवत नाहीत. ईश्‍वरी राज्यातील शिक्षणाचा हा प्रमुख उद्देश असेल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१० मार्च : आज दैनिक ‘सनातन प्रभात’च्या मुंबई आवृत्तीचा वर्धापन दिन !

दैनिक ‘सनातन प्रभात’च्या मुंबई आवृत्तीचा वर्धापन दिन !

रस्त्यावरील नमाजपठणावर निधर्मीवादी गप्प का ?

देहलीत रस्त्यावर नमाजपठण करणार्‍यांना पोलीस उपनिरीक्षक मनोज तोमर यांनी लाथ मारून उठवल्याने त्यांना निलंबित करण्यात आले आहे. भाजपचे भाग्यनगर येथील आमदार टी. राजासिंह यांनी तोमर यांचे समर्थन करत मशिदींमध्ये नमाजपठण करावे, असे म्हटले आहे.

संपादकीय : आगीच्या दुर्घटनांमागे काळेबेरे ?

भ्रष्टाचाराचे पुरावे नष्ट करण्यासाठी शासकीय इमारतींना आग लावण्यामागे षड्यंत्र असेल, तर ते लोकशाहीला घातक !

बांगलादेशातील हिंदूंच्या रक्षणासाठी धर्मनिष्ठता आणि लढाऊ वृत्ती यांद्वारे सतत लढणारे पू. (अधिवक्ता) रवींद्र घोष !

सनातन संस्थेचे धर्मप्रचारक श्री. अभय वर्तक आणि साधक श्री. गिरीश पुजारी यांनी पू. घोष यांची सदिच्छा भेट घेतली. या वेळी त्यांच्या पत्नी सौ. कृष्णा घोष या उपस्थित होत्या. त्यांच्याशी वार्तालाप करत असतांना पू. (अधिवक्ता) रवींद्र घोष यांच्या संदर्भात जाणवलेली सूत्रे देत आहोत.