हासन (कर्नाटक) – पोलिसांनी येथे १० सहस्र किलो गोमांस जप्त केले आहे. यासाठी ६० हून अधिक गायींच्या हत्या करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. या वेळी येथून ५ गायींना वाचवण्यात आले. अनेक गायींची हत्या करून त्यांचे रक्त येथील तलावात सोडण्यात आले होते. पोलिसांनी येथे धाड घातल्यावर आरोपी पळून गेले. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या गोहत्यांचा मुख्य सूत्रधार महंमद अब्दुल हक हा आहे.
संपादकीय भूमिका
काँग्रेसच्या राज्यात उघडपणे गोहत्या होतात, हे काँग्रेसला सत्तेवर बसवणार्या हिंदूंना लज्जास्पद !