Ram Mandir New Guidelines : अयोध्येत श्रीराममंदिरात जाणार्‍या भक्तांसाठी नवी नियमावली लागू !

श्रीराममंदिरात प्रतिदिन एक ते दीड लाख लोक दर्शनासाठी येत आहेत. त्या अनुषंगाने ही नियमावली सिद्ध करण्यात आली आहे, असे  रामजन्मभूमी न्यासातर्फे सांगण्यात आले आहे.

Bengaluru Blast Arrest : बेंगळुरू येथील बाँबस्फोटाच्या प्रकरणी सय्यद शब्बीर याला अटक

केवळ भारतच नव्हे, तर जगात होणार्‍या बाँबस्फोटांमध्ये आणि आतंकवादी घटनांमध्ये आरोपींची अशीच नावे असतात, हे लक्षात घ्या !

Russia Ukraine War : रशियाचे सार्वभौमत्व आणि स्वातंत्र्य धोक्यात आल्यास आम्ही अण्वस्त्रांंचा वापर करू ! – राष्ट्राध्यक्ष पुतिन यांची चेतावणी

भारतानेही असे बोलण्याचे धाडस नेहमीच दाखवले पाहिजे !

भ्रष्टाचार नष्ट करण्यासाठी एकमेव उपाय !

‘धर्म त्याग शिकवतो, तर राजकारण स्वार्थ शिकवते; म्हणून भ्रष्टाचार इत्यादी प्रकार वाढत गेले आहेत. यावर एकच उपाय आहे आणि तो म्हणजे सर्वांना सर्वस्वाचा त्याग शिकवणारी साधना शिकवणे !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

श्रीरामरक्षास्तोत्र पाठांतर स्पर्धेत सनातनचा साधक कु. कृष्णकांत कोल्हापुरे याचा तृतीय क्रमांक !

कु. कृष्णकांत इयत्ता ४ थीमध्ये शिकत असून शाहूपुरी येथील सनातनचे साधक श्री. रणजित कोल्हापुरे यांचा पुत्र आहे.

मुस्लिम लीगला ओळखा !

‘सीएए’ कायद्याच्या विरोधात इंडियन युनियन मुस्लिम लीगने सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका प्रविष्ट (दाखल) केली आहे. निर्वासित मुसलमानांना नागरिकत्वापासून दूर ठेवण्यात आल्यामुळे या कायद्यावर बंदी घालण्याची मागणी यात करण्यात आली आहे.

संपादकीय : निर्वासित हिंदूंचे नागरिकत्व पक्के !

पीडित हिंदूंना नागरिकत्व देण्यासह पोलीस-प्रशासन यांनी येथील हिंदूंना धोका ठरणार्‍या बांगलादेशी-रोहिंग्या यांची हकालपट्टी करावी !

विस्तारवादी चीनच्या विरोधात भारताची रणनीती !

परराष्ट्र धोरण विश्लेषक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांचे चीनविरोधातील घडामोडींविषयीचे भाष्य !

‘उडता’ महाराष्ट्र ?

पुण्यातून एका मागोमाग एक जप्त केले जात असलेले अमली पदार्थांचे साठे आणि त्यामागील जाळे यातून पुण्यासह राज्यालाही अमली पदार्थांचा फार मोठा विळखा पडला आहे, हे स्पष्ट होते.