सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार
‘धर्म त्याग शिकवतो, तर राजकारण स्वार्थ शिकवते; म्हणून भ्रष्टाचार इत्यादी प्रकार वाढत गेले आहेत. यावर एकच उपाय आहे आणि तो म्हणजे सर्वांना सर्वस्वाचा त्याग शिकवणारी साधना शिकवणे !’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले