फलक प्रसिद्धीकरता
‘सीएए’ कायद्याच्या विरोधात इंडियन युनियन मुस्लिम लीगने सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका प्रविष्ट (दाखल) केली आहे. निर्वासित मुसलमानांना नागरिकत्वापासून दूर ठेवण्यात आल्यामुळे या कायद्यावर बंदी घालण्याची मागणी यात करण्यात आली आहे.
याविषयीचे अधिकृत वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/773200.html