परम पूज्य डॉक्टरजी साधकों को जन्म मरण से मुक्त करवाते हैं।

श्री. संतोष शेट्टी यांना परात्पर गुरु सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या बद्दल आलेल्या अनुभूती येथे दिलेल्या आहेत.

‘निर्विचार’ नामजप करतांना गोवा येथील रामनाथी आश्रमातील श्री. ओंकार कानडे यांना आलेल्या अनुभूती आणि जाणवलेली सूत्रे

परात्पर गुरु डॉ. आठवले त्रिकालदर्शी असल्यामुळे ‘आपत्काळातील विनाश पाहून साधकांना त्रास होऊ नये’, यांसाठी त्यांनी साधकांना ‘निर्विचार’ नामजप करायला सांगितला आहे’,याची मला जाणीव झाली.

सनातन आश्रम, रामनाथी, गोवा येथे शिबिराच्या कालावधीत श्री. अनिकेत शेटे यांना आलेल्या अनुभूती

आतापर्यंत मला ‘मोक्ष’ या संकल्पनेची भीती वाटत होती. ‘मृत्यूनंतर दुसरा जन्म मिळणार नाही’, हे स्वीकारणे मला कठीण जात होते; परंतु ११.५.२०२३ या दिवसानंतर म्हणजे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवानंतर माझी ही भीती अल्प झाली.

शासकीय कागदपत्रांवर आईचे नाव बंधनकारक !

११ मार्च या दिवशी मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. उमेदवाराचे नाव, त्यानंतर आईचे नाव, वडिलांचे नाव आणि आडनाव असा नाव लिहिण्याचा क्रम असणार आहे. १ मे २०२४ या दिवशी किंवा त्यानंतर जन्मलेल्या बालकांच्या नावाची नोंद अशी करावी लागणार आहे.