बेंगळुरू (कर्नाटक) – येथे १ मार्चला रामेश्वरम् कॅफेमधील बाँबस्फोटाच्या प्रकरणात राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एन्.आय.ए.ने) सय्यद शब्बीर नावाच्या एका तरुणाला अटक केली आहे.

त्याला राज्यातील बेल्लारी येथून अटक करण्यात आली. ‘स्फोटाच्या घटनेच्या वेळी सीसीटीव्हीमध्ये दिसून आलेली संशयित व्यक्ती हीच आहे का ?’, हे अद्याप एन्.आय.ए.ने स्पष्ट केलेले नाही.
संपादकीय भूमिकाकेवळ भारतच नव्हे, तर जगात होणार्या बाँबस्फोटांमध्ये आणि आतंकवादी घटनांमध्ये आरोपींची अशीच नावे असतात, हे लक्षात घ्या ! |

म्हापसा येथे पोलिसात तक्रार नोंद, तर पणजी येथे ‘अभाविप’ची निषेध सभा
पीडित महिला ग्राहकाला ५.१८ लाख रुपये व्याजासह परत करा !
‘कारगिल विजयदिना’निमित्त डोंबिवली येथे ‘ऑपरेशन कारगिल’ आणि ‘ऑपरेशन हिफाजत’ या मोहिमांतील अनुभवकथनाचा कार्यक्रम !
कर्नाटक : रुग्णवाहिका चालक जलील बाबा निघाला अमली पदार्थांचा तस्कर !
गंगा नदीत बिर्याणी खाणे, हा गुन्हा नाही !
जर्मनीमध्ये जिहाद्याने ‘एलजीबीटीक्यू’ समुदायाच्या संचलनामध्ये घुसवली व्हॅन : १ जणा ठार, तर १६ जण घायाळ