८ मार्चला ‘जागतिक महिला दिन’ का असतो ? हे ठाऊक आहे का ?
५ दिवसांपूर्वी ‘जागतिक महिला दिन’ झाला. त्या निमित्ताने थोडा इतिहास येथे देत आहे. वर्ष १९१७ मध्ये रशियात महिलांनी ४ दिवसांचा एक संप केला होता. ‘ब्रेड अँड पीस’ (पाव आणि शांतता) ही त्यांची मागणी होती.