आदर्श शिवजयंती साजरी करणारे बोईसर येथील मुरबे गाव !

राष्ट्र आणि धर्मरक्षणाचा आदर्श देणार्‍या मुरबे ग्रामस्थांचे अभिनंदन !

कोल्हापूर येथे २४ ते २६ फेब्रुवारी ५ वे स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर साहित्य संमेलन ! – मनोहर सोरप, जिल्हाध्यक्ष, हिंदु महासभा

२४ फेब्रुवारी या दिवशी सकाळी ९.३० वाजता ग्रंथ दिंडीने संमेलनाचा प्रारंभ होईल. सकाळी ११ वाजता पहिले सत्र प्रारंभ होईल. दुपारच्या सत्रात ‘हिंदु मावळा’ आणि ‘हिंदु भूषण’ पुरस्कार वितरण करण्यात येईल

भारताची शोकांतिका !

‘भ्रष्टाचार उघडकीस आणणारे प्रशासकीय अधिकारी किंवा कर्मचारी दाखवा आणि १ लाख रुपये घ्या’, असे उद्घोषित केले, तरी कुणाला ते पारितोषिक कधी मिळेल का ?’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘बालभारती’चे समृद्ध ग्रंथालय सर्वसामान्यांसाठी होणार खुले !

बालभारतीच्या या ग्रंथालयात १ लाख ६५ सहस्र पुस्तकांचा समावेश असून विद्यार्थी, शिक्षक, अभ्यासक, संशोधक यांसह सर्वसामान्य नागरिकांनाही या पुस्तक ठेव्याच्या वाचनाचा आनंद घेता येणार आहे.

काँग्रेसला सत्तेवर बसवल्याचे दुष्परिणाम जाणा !

कर्नाटक सरकारने नुकतेच संमत केलेल्या विधेयकानुसार हिंदु मंदिराचा महसूल १ कोटी रुपये असेल, तर सरकार त्यावर १० टक्के कर आकारू शकते. तसेच या मंदिरांच्या व्यवस्थापनामध्ये इतर धर्मातील सदस्यांची नियुक्ती केली जाऊ शकते.

संपादकीय : ‘जनसेवक’ व्‍हा !

लोकप्रतिनिधींनी वाहनांच्‍या ताफ्‍यासह अन्‍य ‘व्‍हीव्‍हीआयपी संस्‍कृती’ त्‍यागून सामान्‍यांसाठीचे ‘जनसेवक’ व्‍हावे !

वस्‍त्रसंहिता !  

विवाह समारंभांमध्‍ये एकूणच बडेजाव, आपल्‍या श्रीमंतीचा दिखावा करण्‍याचे प्रस्‍थ सध्‍या पुष्‍कळ प्रमाणात वाढले आहे. त्‍याचाच एक भाग म्‍हणून विवाह सोहळ्‍यातील प्रत्‍येक कार्यक्रमासाठी वेगवेगळ्‍या पोशाखांचे…

‘हिंदु धर्मच सर्व जगाला मार्गदर्शन करील’, असे म्‍हटले जाते, ते कशाच्‍या आधारावर ?

या प्रश्‍नाचे अगदी थोडक्‍यात उत्तर म्‍हणजे हिंदु धर्माच्‍या अंगभूत सद़्‍गुणांमुळे, वैचारिक उंचीमुळे तो जगाला मार्गदर्शन करू शकतो. तथापि सामान्‍य भूमिका समजून घेण्‍यासाठी काही विचार केला पाहिजे.

स्‍त्रीचे माहात्‍म्‍य !

‘स्‍त्री ही श्रेष्‍ठतम शक्‍ती आहे. समान हक्‍क नव्‍हे, तर स्‍त्रीचा हक्‍क पुरुषापेक्षा अधिक आहे. ‘स्‍त्री श्रेष्‍ठ आहे’, असे धर्म सांगतो. मनु नारीपूजा करायला सांगतो; कारण स्‍त्रीचा अधिकार पुरुषापेक्षा मोठा आहे.