कल्याण, मीरा रोड (ठाणे), पनवेल, नागपूर, रावेर (जळगाव) येथे धर्मांध मुसलमानांकडून हिंदूंवर आक्रमण !
धर्मांध उद्दाम झाले असल्याने त्यांना कायद्याचे जराही भय राहिले नसल्याचे हे द्योतक आहे ! अशांना वठणीवर आणण्यासाठी सरकारी यंत्रणा काय पावले उचलणार ?
धर्मांध उद्दाम झाले असल्याने त्यांना कायद्याचे जराही भय राहिले नसल्याचे हे द्योतक आहे ! अशांना वठणीवर आणण्यासाठी सरकारी यंत्रणा काय पावले उचलणार ?
‘म. गांधी यांचा राम म्हणजे काय ?’, हे आधी काँग्रेसने स्पष्ट केले पाहिजे ! कारण हिंदूंचा ‘राम’ रावणासह असंख्य असुरांचा वध करून जनतेचे रक्षण करणारा आहे !
प्रभूंच्या चरणी लोटांगण घातले असतांना आला हृदयविकाराचा झटका !
पाकिस्तानने भारताच्या लोकशाहीची चिंता करण्याऐवजी स्वतःच्या देशाच्या लोकशाहीची आधी काळजी करावी !
या सर्वांसाठी सोने, हिरे, माणिक आणि पाचू यांचा वापर करण्यात आला आहे.
प्रभु श्रीरामाचे मंदिर उभारण्याचे हिंदूंचे स्वप्न २२ जानेवारी या दिवशी म्हणजे तब्बल साडेपाचशे वर्षांनंतर पूर्ण झाले. त्यानंतर आता २३ जानेवारीपासून मंदिर सर्व भक्तांसाठी खुले करण्यात आले आहे.
येथे प्रतिदिन १ लाख भाविक दर्शनासाठी येण्याचा अंदाज आहे. पुढील ६ महिन्यांत हा आकडा २ कोटींवर पोचेल.
श्री रामललाच्या प्राणप्रतिष्ठेनंतर गर्भगृह दैवी रूपात दिसत आहे. त्रेतायुगात जेव्हा भगवान श्रीराम सिंहासनावर विराजमान झाले होते, त्या वेळी जे वातावरण होते, ते आज आहे. या वेळीही त्रेतायुगाची झलक पहायला मिळत आहे, असे वक्तव्य श्री रामललाचे मुख्य पुजारी सत्येंद्र दास यांनी केले. ते पत्रकारांशी बोलत होते.
सर्वोच्च न्यायालयाने श्रीराममंदिराच्या उद्घाटनाचे थेट प्रक्षेपण रोखण्यावरून तमिळनाडूच्या द्रमुक सरकारला फटकारले !
‘हिंदूंनो, अयोध्येत प्रभु श्रीरामाचे भव्य मंदिर बनले आहे. आता भारतात रामराज्य आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करूया !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले