श्री रामलला प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने अयोध्यानगरीचे भावपूर्णरित्या दर्शन घेऊया !
अयोध्यानगरीचे भावपूर्णरित्या दर्शन घेऊया !
शहरी नक्षलवाद देशासाठी घातक ! – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगढ राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती
रणरागिणी शाखेच्या कु. प्रतीक्षा कोरगावकर यांनी ‘महिलांच्या शौर्यजागृतीची आवश्यकता’ या विषयावर मार्गदर्शन केले, तर सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांनी ‘हिंदु धर्माचे श्रेष्ठत्व आणि धर्माचरणाचे महत्त्व’ यावर मार्गदर्शन केले.
सोलापूर, लातूर, बीड आणि धाराशिव जिल्ह्यांत ‘श्रीराम नामसंकीर्तन’ अभियानाच्या अंतर्गत शेकडो ठिकाणी रामराज्याच्या स्थापनेसाठी प्रतिज्ञा !
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने अयोध्येतील श्रीराममंदिरात झालेल्या श्रीराममूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमित्ताने ‘श्रीराम नामसंकीर्तन’ अभियान राबवण्यात आले.
सुवर्णाक्षरात लिहिला जाईल अयोध्या येथील श्रीराममंदिरातील श्री रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळा । श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ पहाती तो याचि देही याचि डोळा ।।
लक्ष्मणपुरी येथील विमानतळावर श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे राजशिष्टाचारानुसार स्वागत !
संपादकीय : रामराज्याचा उत्साहात प्रारंभ !
श्री रामललाची प्राणप्रतिष्ठा ही सामर्थ्यशाली आणि आत्मविश्वासाने परिपूर्ण अशा नव्या भारताची प्राणप्रतिष्ठा !
प्राणप्रतिष्ठा ते रामराज्य !
एकेक दिवस जसा पुढे चालला आहे, तशी रामभक्तांची उत्सुकता शिगेला पोचत आहे…! १६ जानेवारीपासून श्रीरामजन्मभूमी अयोध्येत विविध विधींना आरंभ झाला आहे.
नथुराम गोडसे स्मृतीस्थळ विकसित करण्यासाठी १०० कोटींचा निधी द्यावा ! – अजय सिंह सेंगर, महाराष्ट्र करणी सेना
हिंदु राष्ट्र निर्माण करणे हे नथुराम गोडसे यांचे स्वप्न होते; म्हणून मोदी सरकार यांना हे राष्ट्र हिंदु राष्ट्र म्हणून घोषित करायचे असेल, तर नथुराम गोडसे, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे उदात्तीकरण करणे देशहित आणि हिंदु धर्म हितासाठी आवश्यक आहे.
आता रामराज्यासाठी कटीबद्ध व्हा !
अयोध्येत ५०० वर्षांनंतर भव्य श्रीराममंदिराची उभारणी झाली आहे. आता रामभक्तांनी संघटित होऊन भारतात पुन्हा रामराज्याची स्थापना होण्यासाठी कटीबद्ध झाले पाहिजे.