आता रामराज्यासाठी प्रयत्न करूया !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘हिंदूंनो, अयोध्येत प्रभु श्रीरामाचे भव्य मंदिर बनले आहे. आता भारतात रामराज्य आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करूया !’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले