चिपळूण येथे धर्मांधांकडून ‘इन्स्टाग्राम’वर जुन्या बाबरी ढाच्याचे छायाचित्र ठेवून ‘सर तन से जुदा’ (शिरच्छेद) करण्याची धमकी
धर्मांधांना कायद्याचे भय न राहिल्यामुळे देशात आनंदोत्सव चालू असतांनाही ते अशा धमक्या देण्याइतपत उद्दाम झाले आहेत.
धर्मांधांना कायद्याचे भय न राहिल्यामुळे देशात आनंदोत्सव चालू असतांनाही ते अशा धमक्या देण्याइतपत उद्दाम झाले आहेत.
मुसलमानांनी वाराणसीतील ज्ञानवापी आणि मथुरेतील शाही ईदगाह मशीद हिंदूंना सोपवावी, असे आवाहन पुरातत्व शास्त्रज्ञ के.के. महंमद यांनी मुसलमानांना केले आहे.
सरकारला अजूनही या गंभीर प्रश्नाकडे लक्ष द्यावेसे वाटत नसल्याने निदान मला आत्महत्येची अनुमती द्यावी; म्हणजे वानर-माकडांच्या त्रासापासून कायमची मुक्ती मिळेल.
चीनमधील भूकंपाचा परिणाम भारतातही दिसून आला. देहली-एन्.सी.आर्.मध्ये लोकांना भूकंपाचे धक्के बराच वेळ जाणवले.
श्री हनुमान मंदिर, पाचल येथे परिसरातील कारसेवक श्री. सुहास सप्रे आणि श्री. संतोष कारेकर यांचा सत्कार श्री हनुमान मंदिराचे पुजारी श्री. भिकू नारकर यांच्या हस्ते करण्यात आला.
असे आहे, तर अधिवक्ता धवन यांना पोटशूळ का उठतो ? भारताचे इस्लामिस्तान व्हावे, अशी त्यांची इच्छा आहे का ?
‘ज्या दिवशी अयोध्येतील मंदिरात श्रीराममूर्तीची प्राणप्रतिष्ठा होईल, त्या दिवशी हत्तीवरून साखर वाटू !’, अशी शपथ काही रामभक्तांनी घेतली होती.
चोरट्यांनीही गोळीबार करणे, हे पोलिसांना लज्जास्पद !
प्रधानमंत्री नरेंद मोदी यांचा आम्हाला अभिमान आहे. जिल्ह्यामध्ये चालू होणार्या ‘डिप क्लिनिंग’ मोहिमेत नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.
पोलीस आणि काँग्रेस कार्यकर्ते यांच्यात झटापट !