मुंबई उच्च न्यायालयाकडून ठाकरे गट आणि राहुल नार्वेकर यांना नोटीस
याचिकेवर सुनावणी घेताना मुंबई उच्च न्यायालयाने ठाकरे गट आणि राहुल नार्वेकर यांना नोटीस बजावली आहे. येत्या ८ फेब्रुवारीपर्यंत उत्तर सादर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.
याचिकेवर सुनावणी घेताना मुंबई उच्च न्यायालयाने ठाकरे गट आणि राहुल नार्वेकर यांना नोटीस बजावली आहे. येत्या ८ फेब्रुवारीपर्यंत उत्तर सादर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.
तोंड आहे म्हणून बोलणारे कुमार सप्तर्षी ! ‘देवाचे देवपण धोक्यात येते’ म्हणणार्या सप्तर्षींनी देवाला अनुभवण्यासाठी साधना केली आहे का ?
पाकमधील बलुचिस्तान भागातील तुरबत आणि पंचकूर या आतंकवाद्यांच्या २ तळांवर इराणने १७ जानेवारीला आक्रमण केले. जैश-अल-अलद या संघटनेच्या तळावर ड्रोन आणि क्षेपणास्त्रे यांद्वारे केलेले हे आक्रमण..
विमान आस्थापनांची अकार्यक्षमता दूर करण्यासाठी नागरी विमान वाहतूक मंत्रालय कठोर पावले केव्हा उचलणार ?
२२ जानेवारीला अयोध्यापुरीत होणार्या भव्य दिव्य सोहळ्याची आता सर्वांनाच प्रतीक्षा आहे ! त्या निमित्ताने आता देशभरच काय, तर विश्वभर सर्वत्र श्रीरामनामाचा गजर चालू आहे. श्रीरामावरील भक्तीगीते लावली जात आहेत…
भाजप लोकांची फसवणूक करत आहे. बाबरी पाडली, तेव्हा मी अयोध्येला गेलो होतो. नंतर भाजपवाल्यांनी २ बाहुल्या तंबूत ठेवल्या आणि त्यांना ‘राम’ संबोधण्यास आरंभ केला, असे विधान कर्नाटकमधील काँग्रेस सरकारमधील मंत्री के.एन्. राजन्ना यांनी केले आहे.
या वेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती इंगळे, प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या आशा सेविका भाग्यश्री स्वामी, ग्रामसेवक बाळासाहेब चौगुले, तसेच सरपंच यशपाल वाडकर, उपसरपंच ज्ञानेश्वर रोकडे इत्यादी उपस्थित होते.
१७ जानेवारी या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात ‘रामायणाच्या रचनेस असा झाला प्रारंभ, श्रीरामकथा सर्वांच्या परिचयाची आणि रामायणाचा शोध घेण्यासाठी श्री. नीलेश ओक यांनी घेतलेले परिश्रम’, याविषयी वाचले.या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहे .
‘मागील काही दिवसांपासून समाजमाध्यमे आणि विविध वृत्तपत्रे यांतून ‘शंकराचार्य, तसेच काही धर्माचार्य यांनी श्रीराममूर्तीची प्राणप्रतिष्ठापना, मंदिर स्थापनेच्या मुहूर्तावर तसेच मंदिराचे बांधकाम….
नामजप करून नृत्याचे प्रस्तुतीकरण करतांना ‘काय जाणवते ?’, याचा प्रयोग केल्यावर मला अद़्भुत आणि दैवी अनुभव आले.