Manipur Violence : मणीपूरमध्ये पोलीस मुख्यालयावर जमावाकडून गोळीबार : ३ पोलीस घायाळ

या घटनेनंतर जिल्हा प्रशासनाने थौबलमध्ये संचारबंदी लागू केली आहे.

Jhameli Baba : बिहारमधील झमेली बाबा ३१ वर्षांनंतर अन्नग्रहण करणार  !

श्री रामलला मंदिरात स्थापित होईपर्यंत अन्नग्रहण न करण्याचा केला होता निर्धार

Pakistan Airstrike Iran : पाकिस्तानकडून इराणमध्ये प्रत्युत्तरादाखल आक्रमण !

बलुच लिबरेशन आर्मीचे ७ तळ उद्ध्वस्त !  

ASER Report : १४ ते १८ वयोगटातील २५ टक्के युवकांना मातृभाषेतील इयत्ता दुसरीचा धडा वाचता येत नाही ! – सर्वेक्षण

भारतातील शिक्षणाची ही स्थिती शिक्षण खात्यासाठी लज्जास्पद !

Goa Police : पोलिसांनी जनतेचे भक्षक नव्हे, तर रक्षक बनावे ! – जसपाल सिंह, पोलीस महासंचालक

. . . अन्यथा पोलीस दल मोठ्या प्रमाणावर अपकीर्त होऊ शकते. पोलीस महासंचालकांनी यातून वस्तूस्थिती मांडली असून पोलिसांसाठी हे लज्जास्पद आहे !

HC On Goa Mining : मये गावातून खनिज माल वाहून नेण्यासाठी अनुमती देतांना बुद्धी वापरली नाही !

गावातून खनिज माल वाहून नेण्यासाठी वाहतूक यंत्रणेमध्ये सुस्पष्टता नाही. यामुळे गावातून खनिज वाहून नेण्यासाठी वाहतूकदारांना नव्याने अनुमती देऊ नये, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाने दिला आहे.

DHIRIO Bull Game Goa : ‘धिर्यो’चे चलचित्र सामाजिक माध्यमांत फिरू लागल्यानंतर पोलिसांकडून गुन्हा प्रविष्ट

‘धिर्यो’चे चलचित्र सामाजिक माध्यमात फिरू लागल्यानंतर बैलाने जेनिटोवर आक्रमण केल्याचे स्पष्ट ! जेनिटोच्या कुटुंबियांनी अन्वेषण यंत्रणेची दिशाभूल केल्याचे उघड झाले आहे.

Deportation Of Pastor Domnik : पास्टर डॉम्निक याला गोव्यातून हद्दपार करण्याच्या प्रक्रियेत हस्तक्षेप करण्यास उच्च न्यायालयाचा नकार !

पास्टर डॉम्निक आणि त्याची पत्नी जोआन यांनी याचिका मागे घेतल्याने त्यांच्या हद्दपारीची प्रक्रिया तडीस नेण्याचा मार्ग आता सुकर !

‘सनातन प्रभात’ नियतकालिकांचे वेगळेपण !

‘त्याग करायला एक तरी दैनिक शिकवते का ? केवळ सनातन प्रभात शिकवते. त्यामुळे सनातन प्रभातच्या वाचकांची अध्यात्मात प्रगती होते, तर इतर दैनिकांचे वाचक मायेत अडकतात.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘महावितरण’ आणि वीज मंडळांच्या कारभारावर ‘गोखले इन्स्टिट्यूट’कडून ताशेरे

जिल्ह्यांमध्ये वीजयंत्रणेतील सुधारणा आणि सुविधा यांसाठी ‘जिल्हा नियोजन समिती’तून (डीपीसी) दिल्या जाणार्‍या निधींमधून होणार्‍या कामांच्या दर्जाविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.