संस्कृत भाषेचे सौंदर्य : संस्कृत श्लोकामध्ये ४ वेळा आलेल्या सुवर्ण शब्दाचे वेगवेगळे अर्थ
हनुमान सीतेला अशोकवनात रामाने दिलेली अंगठी देतो. या प्रसंगात ४ वेळा सुवर्ण शब्दाचा वापर करून सुभाषितकार पुढील वेगवेगळे अर्थ सुचवत आहे.
हनुमान सीतेला अशोकवनात रामाने दिलेली अंगठी देतो. या प्रसंगात ४ वेळा सुवर्ण शब्दाचा वापर करून सुभाषितकार पुढील वेगवेगळे अर्थ सुचवत आहे.
‘२२.१.२०२४ या दिवशी अयोध्या येथे श्रीराममंदिराचे पुनर्निर्माण आणि श्रीराममूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापनेचा मोठा दिव्य सोहळा होत आहे. या दिवशी भारतखंडामध्ये सर्वत्र उत्सव साजरा करण्यात येईल. त्या दिवशी ‘साधनेच्या दृष्टीने कसे प्रयत्न करू शकतो ?’, याविषयी सूत्रे येथे दिली आहेत.
लोटे, जिल्हा रत्नागिरी येथील ‘श्री. महेंद्र चाळके यांच्या समवेत मला सेवा करण्याची संधी मिळाली. दादांच्या समवेत सेवा करतांना मला त्यांची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये आणि शिकायला मिळालेली सूत्रे येथे दिली आहेत.
गेल्या वर्षभरापासून श्री. राज कर्वे यांच्या समवेत ज्योतिषशास्त्राच्या संदर्भात सेवा करणारे श्री. यशवंत कणगलेकरकाका (वय ७५ वर्षे) हे श्री. राज कर्वे यांच्यापेक्षा सर्व दृष्टींनी ज्येष्ठ असूनही सतत शिकण्याच्या स्थितीत असतात
मला प्रश्न पडला, ‘मी आजपर्यंत माझी गाडी कुणालाही, अगदी माझ्या सख्ख्या भावालाही कधी दिली नाही. मी परात्पर गुरु डॉक्टरांना गाडी कशी काय दिली ?’
रामनाथी आश्रमात साधकांना सेवा करतांना पाहून स्वतः मध्ये असलेले आळस, गांभीर्याचा अभाव, बहिर्मुखता आणि वेळेचे पालन न करणे इत्यादी स्वभावदोष लक्षात आले तसेच स्वभावदोषांची सूची बनवणे आणि स्वयंसूचना देणे यांविषयी ही गांभीर्य निर्माण झाले.
सौ. अदिती हडकोणकर यांनी ‘ब्रह्मोत्सवा’च्या आधी नृत्यसेवेचा सराव करतांना आणि नृत्यसेवा सादर करतांना अनुभवलेला गोपीभाव आणि त्यांना आलेल्या अनुभूती या लेखात दिल्या आहेत.
आर्थिक तोट्यात असलेल्या पी.एम्.पी.एल्.ने उत्पन्नवाढीसाठी जागेचा वापर व्यावसायिक दृष्टीने करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्या अंतर्गत अदानी आस्थापनाला पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील ७ ठिकाणी चार्जिंग स्थानके उभारण्याचे काम देण्यात आले आहे.
शहरातील बांधकाम आणि इमारतींची संख्या वाढत असून फ्लॅटधारकांची फसवणूक होत असल्याच्या तक्रारी प्रतिदिन प्रविष्ट होत आहेत.