R Praggnanandhaa : भारताचा बुद्धीपळपटू प्रज्ञानंद याने चीनचा जगज्जेता बद्धीबळपटू डिंग लिरेन याचा केला पराभव !
जगज्जेत्या बुद्धीबळपटूला हरवणारा प्रज्ञानंद हा विश्वनाथन् आनंद यांच्यानंतरचा दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे.
जगज्जेत्या बुद्धीबळपटूला हरवणारा प्रज्ञानंद हा विश्वनाथन् आनंद यांच्यानंतरचा दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे.
डॉ. अनिल मिश्र यांनी १६ जानेवारीच्या प्रायश्चित्त पूजनामध्ये सहभाग घेतला. आता पुढचे ७ दिवस ते यजमान असणार आहेत.
वासनांध धर्मांध ! समाजात सर्वत्र वासनांधता बोकाळत असल्याने आपल्या लेकीबाळींच्या संदर्भात सतर्क रहा !
श्रीराममंदिरातील श्रीरामाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सर्व शंकराचार्यांनी सहभागी झाले पाहिजे. आम्ही त्यांना प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण पाठवले आहे. जो क्षण जवळ येऊन ठेपला आहे, तो श्रेयवादाचा किंवा मान-अपमानाचा नाही.
मार्क मिलर म्हणाले की, अभ्यासासाठी कॅनडात येणार्या भारतीय विद्यार्थ्यांची संख्या वाढण्याची शक्यता धुसर आहे.
प्रयागराज येथील राजीव शुक्ला यांनी मुंबईतील ‘बारबेक्यू नेशन’ या उपाहारगृहातून शाकाहारी अन्न मागवले होते; पण त्यात मेलेला उंदीर आढळला होता. पोलिसांत तक्रार प्रविष्ट करूनही अद्याप गुन्हा नोंदवण्यात आलेला नाही.
भगवान श्रीराम काँग्रेसचा राजकीय विनाश जनतेच्या माध्यमांतून करणार आहेत, हेच यातून लक्षात येते !
ऋषिमुनींनी केलेले संशोधन आणि आरोग्याविषयीचे ज्ञान समाजाला कळावे, यासाठी येथे सनातन संस्थेच्या वतीने डॉ. दीपक जोशी यांनी बिंदूदाबन उपचार शिबिर घेतले.
पोलीस महासंचालकांनी पोलीसदल गतीशील करण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकार्यांना राज्यातील पोलीस ठाण्यांना आकस्मिक भेटी देऊन पोलीस ठाण्यातील त्रुटी आणि चांगल्या गोेष्टी यांविषयी अहवाल सिद्ध करावा, असा आदेश दिला आहे.
‘धिर्यो’त एकाचा बळी गेल्याने कोलवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ‘धिर्यो’ चालू असल्याचे शिक्कामोर्तब झाले आहे. ‘धिर्यो’च्या आयोजनावर न्यायालयाची बंदी असतांनाही ‘धिर्यो’चे आयोजन केले जात असल्याने हा न्यायालयाचा अवमान आहे.