नवी देहली – भारताचा १८ वर्षीय बुद्धीबळपटू प्रज्ञानंद याने ‘टाटा स्टील मास्टर्स इव्हेंट’मध्ये जगज्जेता बुद्धीबळपटू डिंग लिरेन याला चौथ्या फेरीत हरवले. डिंग लिरेन हा चीनचा बुद्धिबळपटू आहे. ग्रँडमास्टर प्रज्ञानंदने मागच्या वर्षीही याच स्पर्धेत डिंग लिरेन याला हरवले होते. जगज्जेत्या बुद्धीबळपटूला हरवणारा प्रज्ञानंद हा विश्वनाथन् आनंद यांच्यानंतरचा दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे.
R Praggnanandhaa surpasses Viswanathan Anand to become India’s No.1, following victory over Ding Liren
Read @ANI Story | https://t.co/WIGXb7vb0D#Praggnanandhaa #VishwanathanAnand #Chess #India pic.twitter.com/goOBmzjCS0
— ANI Digital (@ani_digital) January 17, 2024
उद्योगपती गौतम अदानी यांनी प्रज्ञानंद याचे अभिनंदन केले आहे.
Tremendously proud of your achievement, Pragg. What an astonishing moment, defeating the reigning World Champion Ding Liren of China and becoming India’s top-rated player. This is truly a proud moment for our nation! @rpraggnachess #TataSteelChess https://t.co/2ZSEbtZ9Ke
— Gautam Adani (@gautam_adani) January 17, 2024
|