समलिंगी विवाह करणार्यांना आशीर्वाद देण्यास पोप यांनी दिली मान्यता
ख्रिस्ती धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांनी समलिंगी विवाह करणार्या जोडप्यांना आशीर्वाद देण्यासाठी पाद्य्रांना अनुमती दिली आहे. त्याचा उद्देश चर्च अधिक सर्वसमावेशक बनवणे हा आहे.
ख्रिस्ती धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांनी समलिंगी विवाह करणार्या जोडप्यांना आशीर्वाद देण्यासाठी पाद्य्रांना अनुमती दिली आहे. त्याचा उद्देश चर्च अधिक सर्वसमावेशक बनवणे हा आहे.
अन्य शासकीय पदांच्या भरतीमध्ये चक्रीपद्धतीने आरक्षण आहे. पोलीस भरती मात्र वांशिकपद्धतीने केली जात आहे. पोलीस पाटील असलेल्या व्यक्तीच्या पुढील पिढीतच या पदाची नियुक्ती होते.
या भूकंपाची तीव्रता रिक्टर स्केलवर ६.२ इतकी होती. या भूकंपामुळे पाणी आणि वीजेच्या तारा यांची मोठी हानी झाली.
बदायूं (उत्तरप्रदेश) येथील गोतस्कर महंमद आलम याची मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना विनवणी
अनेक मशिदींवर लावण्यात आले होते ७ भोंगे
अमेरिकेचे संरक्षणमंत्री इस्रायलच्या दौर्यावर आहेत. या वेळी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली.
अनेक प्रकरणांमध्ये अल्पवयीन युवतींच्या अत्याचार प्रकरणांत कार्यकर्ते पीडितेच्या घरी भेटायला जातात. त्या प्रसंगी कार्यकर्त्यांनी आधार दिल्यावर पीडिता जबाब देण्यास सिद्ध होते. प्रत्यक्षात खटला चालू झाल्यावर पीडिता ‘कार्यकर्त्याने सांगितल्यामुळे मी तसा जबाब दिला’, असे सांगते.
अमरावती जिल्ह्यातील जिजाऊ कमर्शियल को-ऑप. बँकेच्या संचालक मंडळाने नियमबाह्य पद्धतीने कर्जाचे वाटप केले. या प्रकरणी सखोल अन्वेषणासाठी सहकार आयुक्तांनी साहाय्यक निबंधकांची ‘प्राधिकृत अधिकारी’ म्हणून नियुक्ती केली असून अन्वेषणाची कार्यवाही चालू आहे.
नाशिकमधील मालेगाव येथील एम्.एस्.जी. महाविद्यालयात करिअर मार्गदर्शनाच्या नावाखाली हिंदु विद्यार्थ्यांना एका विशिष्ट धर्माची माहिती देऊन त्यांचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न करण्यात आला.