संपादकीय : अब्दुल्ला यांची राष्ट्रघातकी इच्छा !

सर्वाेच्च न्यायालयाचा निर्णय न मानणार्‍या कायदाद्रोह्यांवर सरकारने कठोर कारवाई करणे आवश्यक !

संपादकीय : चर्चचे सरकारीकरण कधी ?

केंद्रीय गृह मंत्रालयाने देशातील सर्वांत मोठी ख्रिस्ती स्वयंसेवी संघटना ‘चर्च ऑफ नॉर्थ इंडिया’ (सी.एन्.आय.) हिची एफ्.सी.आर्.ए. (परदेशी योगदान नियमन कायदा) अनुज्ञप्ती (परवाना) रहित केली आहे. या चर्च संस्थेचे ४ सहस्र ५०० चर्चवर नियंत्रण आहे.

शहाड (जिल्हा ठाणे) येथे विद्यार्थ्याचे अपहरण करणार्‍या दोघांना अटक

कल्याणजवळील शहाड भागात रात्रीच्या वेळेत अंबरनाथ येथील एका विद्यार्थ्याचे ४ जणांनी अपहरण करून त्याला म्हारळ येथील टेकडी भागात नेले होते. तेथे त्याला चाकूचा धाक दाखवून त्याच्या जवळील १६ सहस्र रुपये लुटले.

नेवासे (अहिल्यानगर) येथे शासनाच्या मालकीचा रस्ता खासगी व्यक्तीच्या नावावर केल्याचा प्रकार उघडकीस !

नेवासे तालुक्यातील सोनईतला महाराष्ट्र शासनाच्या मालकीचा असलेला रस्ता चक्क खासगी व्यक्तीच्या नावावर करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.

भाजणे (Burns) या आजारावरील होमिओपॅथी औषधांची माहिती

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात कुणालाही आणि कधीही संसर्गजन्य आजारांना वा अन्य कोणत्याही विकारांना सामोरे जावे लागू शकते.

मंदिरे आणि तीर्थक्षेत्र यांचा पर्यटन विकास अन् अर्थव्यवस्थेला बळ !

देश-विदेशातील मंदिरे ही केवळ धर्मजागरणाचे पवित्र स्थानच नाही, तर स्थानिक अर्थव्यवस्थेचा कणाही मानली जातात. त्याच अनुषंगाने मंदिरांचे महत्त्व…..

जेवण झाल्यानंतर किती पावले चालावे ?

‘जेवणानंतर थेट अंथरुणावर पडू नये थोडे का होईना; पण चालावे’, हा सल्ला अनेक आरोग्यतज्ञ देतात. ‘जेवल्यावर शतपावली करावी’, हा सल्ला आपणही ऐकून असाल; पण ‘अती तिथे माती’, हा नियम या सल्ल्यालासुद्धा लागू होतो.

विकृत करमणूक नको !

समाजमनावर परिणाम करणारे चित्रण प्रसारित होऊ न देणे हे ‘सेन्सॉर बोर्डा’चे दायित्व आहे. ते त्यांनी कितपत निभावले आहे ? असाच प्रश्न आता त्यामुळे पडत आहे. असा चित्रपट कोट्यवधींचा गल्ला जमा करत आहे. हे कुठल्या समाजाचे लक्षण आहे ? हाही विचार व्हायला हवा.

नीच आणि दुर्जन मनुष्याविषयी संस्कृत सुभाषिते

ज्याप्रमाणे थकल्यामुळे झाडाच्या सावलीला आलेला हत्तींचा राजा विश्रांती झाल्यावर झाड तोडतो. त्याप्रमाणे दुष्ट प्रवृत्तीचा मनुष्य आपल्याला साहाय्य करणार्‍याचा सुद्धा नाश करतो.

कर्जत (जिल्हा रायगड) येथील सौ. मंगल अरुण शिंदोळकर (वय ६२ वर्षे) यांचा साधनाप्रवास

‘मला साधनेत येऊन साधारण २२ वर्षे झाली आहेत. त्यापूर्वी मी कर्मकांडानुसार साधना करत होते, उदा. उपवास, पूजा-अर्चना इत्यादी. काही कालावधीसाठी एका संतांच्या सत्संगाला जात होते.