दूध वाया घालवणे योग्य ?
पशूखाद्याचे दर गगनाला भिडत असतांना दुधाचे भाव वाढवण्याच्या संदर्भात सरकार गंभीर नाही; म्हणून दूध उत्पादक रस्त्यावर दूध ओतून आंदोलने करत आहेत.
पशूखाद्याचे दर गगनाला भिडत असतांना दुधाचे भाव वाढवण्याच्या संदर्भात सरकार गंभीर नाही; म्हणून दूध उत्पादक रस्त्यावर दूध ओतून आंदोलने करत आहेत.
कंत्राटाची मुदत संपून १ वर्ष उलटून गेल्यावरही शुल्काद्वारे लुबाडणार्या कंत्राटदाराकडून सर्व रक्कम वसूल करायला हवी !
लोकसभेमध्ये प्रेक्षक गॅलरीमधून २ जणांनी सभागृहामध्ये उडी मारून रंगीत धूर सोडणारी पावडर फेकली. यामुळे सभागृहात पिवळ्या रंगाचा धूर निर्माण झाला. या घटनेपूर्वी संसदेच्या बाहेरही दोघा जणांकडून ‘कलर स्मोक ट्यूब’ द्वारे पिवळ्या रंगाचा धूर सोडण्यात आला.
‘हिंदुत्व वॉच’ हे संकेतस्थळ रकीब नाईक एकतर प्रत्यक्ष जाहीरपणे भारतविरोधी असलेल्या पाकिस्तानी व्यक्तींच्या अथवा भारतातील भारतविरोधी विचारांच्या व्यक्तींच्या सक्रीय सहभागाने चालवत आहे.
सध्या हॉटेल संस्कृती लोकप्रिय होत आहे. त्यामुळे पोटाचे विविध आजार किंवा विषबाधा होऊन जिवाला धोका होण्याचे प्रमाण वाढले आहे.
दुर्जनः परिहर्तव्यो विद्ययालङ्कृतोऽपि सन् ।
मणिना भूषितः सर्पः किमसौ न भयङ्करः ॥
विद्येने अलंकृत असलेला दुर्जनसुद्धा टाळावा; कारण ज्या सर्पाच्या डोक्यावर मणी आहे, तो अधिक भयंकर असतो. दुर्जन जर शिकलेला, बुद्धीमान अन् बलशाली असेल, तर तो महाभयंकर होतो.
देशाच्या वेगाने वाढणार्या अर्थव्यवस्थेत सनातन अर्थव्यवस्थेचे योगदान अतिशय महत्त्वाचे आहे. ही अर्थव्यवस्था जितकी विस्तारत जाईल, तितके देशाच्या विकासातही योगदान राहील, हे निश्चित आहे.
‘गुरुदेवा, मला हिंदु राष्ट्र-स्थापनेच्या कार्याची पुष्कळ आवड आहे आणि ते कार्य करण्याची इच्छा आहे; म्हणून मी त्या दृष्टीने व्यष्टी आणि समष्टी स्तरावर नक्कीच प्रयत्न करणार आहे, तसेच मी माझ्या घरी आश्रमासारखे चैतन्यदायी वातावरण आणण्याचा प्रयत्न करणार आहे.’
‘आपण सर्वांनी स्वतःत जर एका गुणाची वृद्धी केली, तर अनेक स्वभावदोष आणि अहं यांचे पैलू आपोआप नष्ट होतील. अनेक गुणांची माळ बनवून ती गुरुचरणी अर्पण करूया.
काकांचा सनातन संस्थेच्या ग्रंथांचा सखोल अभ्यास आहे. ते ‘परात्पर गुरु डॉक्टरांनी कोणत्या ग्रंथात अध्यात्मातील कोणते सूत्र किंवा तत्त्व लिहिले आहे’, हे लगेच सांगतात. ते ग्रंथात सांगितलेल्या सूत्रांप्रमाणे स्वतः कृती करण्याचाही प्रयत्न करतात.