फलक प्रसिद्धीकरता
लोकसभेमध्ये प्रेक्षक गॅलरीमधून २ जणांनी सभागृहामध्ये उडी मारून रंगीत धूर सोडणारी पावडर फेकली. यामुळे सभागृहात पिवळ्या रंगाचा धूर निर्माण झाला. या घटनेपूर्वी संसदेच्या बाहेरही दोघा जणांकडून ‘कलर स्मोक ट्यूब’ द्वारे पिवळ्या रंगाचा धूर सोडण्यात आला.
याविषयी सविस्तर वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/745523.html