संगीतशास्त्रात (गायन आणि वादन यांत संगीताच्या प्रकारानुसार) पंचमहाभूतांच्या महत्त्वानुसार क्रम
सूक्ष्म नाद असलेल्या श्रृतींमध्ये आकाशतत्त्वच अधिक प्रमाणात आहे. संगीतातील शब्द आणि भावना जशा वाढत जातात, तसा तो नाद जडत्वाकडे अधिक जातो आणि ज्या नादामध्ये रज-तम गुणांचा भाग वाढलेला असतो, त्यामध्ये जडत्वदर्शक पृथ्वीतत्त्वाचे प्रमाण अधिक जाणवायला लागते.