सांगली येथे वंचित बहुजन आघाडीच्या सभेत टिपू सुलतानच्या चित्राला हार घातला !
टिपू सुलतानचे उदात्तीकरण करणारे आंबेडकर ‘धर्मांधांच्या दृष्टीने हिंदु हे काफीरच असतात’, हे लक्षात घेतील का ?
टिपू सुलतानचे उदात्तीकरण करणारे आंबेडकर ‘धर्मांधांच्या दृष्टीने हिंदु हे काफीरच असतात’, हे लक्षात घेतील का ?
सातत्याने लाखो रुपयांचे अमली पदार्थ जप्त होणे, हे पोलीस प्रशासनाला लज्जास्पद !
या प्रकरणी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, मला विरोध करणारे बाहेर गावचे आहेत. ते येथे येऊन विरोध करत आहेत. ही सर्व राजकीय मंडळी आहेत. त्यांना आमदारकीची स्वप्ने पडत आहेत. त्यांचा आरक्षणाशी कोणताही संबंध नाही.
हा कार्यक्रम धार्मिक भावना भडकावून समाजामध्ये अशांतता निर्माण करण्याचा कट आहे. समाजामध्ये अशा कार्यक्रमांमुळे धार्मिक तेढ निर्माण होऊन अराजकता माजू शकते.
‘ऑनलाईन पार्ट टाइम’ (अर्धवेळ काम) नोकरीचे आमीष दाखवून वेगवेगळे ‘टास्क’ पूर्ण करण्यास सांगितले. ‘टास्क’ पूर्ण केल्यानंतरही मोबदला दिला नाही.
‘सरकारकडे गुप्तहेर खाते असूनही सरकारला त्याच्याच भ्रष्ट, देशद्रोही सहस्रो कर्मचार्यांना शिक्षा का करता येत नाही ?’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
प्राप्तीकर विभागाच्या २०० अधिकार्यांनी ३० नोव्हेंबरच्या पहाटे ६ वाजता शहरातील बांधकाम क्षेत्रातील ११ मोठ्या व्यावसायिकांची कार्यालये आणि निवासस्थाने येथे धाड घातली. सर्व ठिकाणी एकाच वेळी धाड घालण्यात आली.
राज्यातील अवकाळीग्रस्त शेतकर्यांना ३ हेक्टरपर्यंत हानीभरपाई देण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे. २९ नोव्हेंबर या दिवशी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
विद्याधन भारभूत, म्हणजे जड होत नाही. ते खर्च कराल तेवढे वाढत जाते. असे हे विद्याधन सर्व धनांत श्रेष्ठ आहे.
बिहार राज्यात असलेल्या मुंगेर जिल्ह्यातील शिक्षण विभागाचा एक पराक्रम नुकताच उघड झाला आहे !