कवळे (फोंडा, गोवा) येथील सद़्‍गुरु (श्रीमती) प्रेमा कुवेलकर (वय ८९ वर्षे) यांना सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या कृपेने सूक्ष्मातून घडलेले सप्‍तलोकांचे दर्शन !

पुढच्‍या रांगेत एक आसन रिकामे होते. देव मला म्‍हणाले, ‘तुमच्‍यासाठी एक आसन राखीव ठेवले आहे. त्‍यावर तुम्‍ही बसा.’ मी समोर बघितले, तर परम पूज्‍य श्रीविष्‍णूच्‍या वेशात होते.

सद़्‍गुरु (श्रीमती) प्रेमा कुवेलकरआजी यांच्‍या घरी गेल्‍यावर होमिओपॅथी वैद्या सुश्री (कु.) आरती तिवारी यांना जाणवलेली सूत्रे

सद़्‍गुरु कुवेलकरआजी पलंगावर पहुडल्‍या होत्‍या. तेव्‍हा त्‍यांच्‍या देहाचा आकार पुष्‍कळ लहान जाणवत होता. ‘सद़्‍गुरु आजी देहात असूनही देहात नाहीत’, असे मला काही क्षण जाणवले.

आतंकवादाचा प्रतिशोध घेणार्‍या इस्रायलच्‍या पाठीशी आम्‍ही ठामपणे उभे आहोत ! – सात्‍यकी सावरकर, स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू

इस्रायलच्‍या समर्थनार्थ पुणे येथे पदयात्रा पार पडली !

धरणगाव (जिल्‍हा जळगाव) येथे देशद्रोही कृत्‍ये करणार्‍या धर्मांधांविरोधात गुन्‍हे नोंदवा ! – राष्‍ट्रीय सुरक्षा मंच

धर्मांधांच्‍या देशद्रोही कृत्‍यांकडे डोळेझाक करणारे पोलीस ! हिंदूंच्‍या कार्यक्रमात कायद्याची भाषा करणारे पोलीस अशा ठिकाणी निष्‍क्रीय होतात, हे लक्षात ठेवा !

सनातन धर्मात चराचर सृष्‍टीतील प्रत्‍येकाच्‍या उद्धाराचा विचार ! – सद़्‍गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

सनातन धर्माची शिकवण आणि अध्‍यात्‍म एकच आहे. सनातन धर्मात केवळ मानवाच्‍याच नव्‍हे, तर चराचर सृष्‍टीच्‍या प्रत्‍येक कणाकणाच्‍या उद्धाराचा विचार करण्‍यात आला आहे.

वैद्यांनी समाजाचे आरोग्‍य उत्तम कसे राहील ? यासाठी प्रयत्न करणे आवश्‍यक ! – वैद्य संजय गांधी, सनातन संस्‍था

मलकापूर वैद्यकीय संघटनेच्‍या वतीने ‘श्री धन्‍वन्‍तरि जयंती सोहळा’

भोकरदन (जिल्‍हा जालना) येथे गावबंदीवरून २ गटांत झालेल्‍या हाणामारीत सरपंचांसह ७ जण घायाळ !

नेत्‍यांना गावबंदी असल्‍याचे फलकही लावले आहेत. काही तरुणांनी हे फलक फाडले. त्‍यावरून जिल्‍ह्यातील भोकरदन येथील बोरगाव जहागीर येथे २ गटांत जोरदार हाणामारी झाली.

छत्रपती संभाजीनगर येथील ज्ञानराधा मल्‍टिस्‍टेट सोसायटीचे कार्यालय बंद !

ठेवीदारांच्‍या मोठ्या प्रमाणात असलेल्‍या ठेवी परत कधी मिळणार, याविषयी सांगून उद्योग समूहाने आश्‍वस्‍त करायला हवे !

गेल्‍या ३ मासांत २५ लाख रुपये किंमतीचे भेसळयुक्‍त खाद्यपदार्थ जप्‍त !

खवा, मिठाई, नमकीन, फरसाण आणि खाद्यतेल इत्‍यादींचा समावेश आहे. या कारवाईमध्‍ये अन्‍न आणि औषध प्रशासनाने १६५ खाद्यपदार्थांचे नमुने पडताळणीसाठी घेतले आहेत.

सौंदत्ती यात्रेच्‍या कालावधीत बसगाड्यांचे दर गतवर्षीप्रमाणे असावेत ! – कोल्‍हापूर जिल्‍हा रेणुका भक्‍त संघटनेचे निवेदन

डिसेंबरमध्‍ये होणार्‍या कर्नाटकातील सौंदत्ती यात्रेसाठी भाविकांनी बसगाड्यांकडे दर पत्रकाची मागणी केली होती. या संदर्भात कोल्‍हापूर येथील अधिकार्‍यांनी यात कोणतीही सवलत मिळणार नाही, असे सांगितले होते.