साधकांना सूचना : आज अमावास्या आहे.
पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
भाऊबिजेच्या निमित्ताने बहिणीला चिरंतन ज्ञानामृत असलेले सनातन संस्थेचे ग्रंथ देऊन, तसेच राष्ट्र-धर्म यांच्याप्रती अभिमान वाढवणार्या ‘सनातन प्रभात’ची वाचिका बनवून अनोखी ओवाळणी द्या !
गुरुदेवांनी पाण्यात एक बोट घातले की, पाण्याचा रंग फिकट गुलाबी होतो. दोन बोटे घातले की, रंग गडद होतो. त्यानंतर जस-जसे एक-एक बोट पाण्यात घातले, तसे पाण्याचा रंग पालटतो.
लग्नानंतर माझ्या सेवेत अडथळा येऊ नये; म्हणून त्यांनी मला सर्वतोपरी सांभाळून घेतले. त्यांनी सून म्हणून माझ्याकडून कोणतीही अपेक्षा केली नाही आणि मला आई-वडिलांचे प्रेमही दिले.
बळीराजाच्या उदाहरणातून शिकून आपण सर्वांनी ईश्वराप्रती शरणागती वाढवूया. मनुष्याकडे सर्वकाही असले, तरी अहंकारामुळे तो सर्वकाही गमावून बसतो. यासाठीचा उत्तम उपाय म्हणजे शरणागती !
कु. यशराज सूर्यकांत देशमुख (आध्यात्मिक पातळी ५५ टक्के, वय १५ वर्षे) याचा तिथीनुसार वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याच्या आईला लक्षात आलेली त्याची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
नामजप करतांना ‘मी उच्च लोकांमध्ये आहे’, असे वाटून मी एकदम महा, जन, तप आणि सत्य अशा लोकांत प्रवास करून आल्याचे मला जाणवले.
उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! चि. नंदिनी श्रीराम कुलकर्णी ही या पिढीतील एक आहे !
पू. काकांसह भाषांतराच्या सेवेसाठी बसले की, पू. काका विषयाचा पूर्ण अभ्यास करून त्याविषयी चर्चा करतात आणि त्यातील माहिती आम्हाला सांगतात.