नाशिक येथे धर्मांतरासाठी आमीष दाखवणार्‍या ६ ख्रिस्ती मिशनर्‍यांविरुद्ध गुन्हा नोंद !

ख्रिस्ती मिशनरी पैसे आणि विविध वस्तू यांचे आमीष दाखवून हिंदूंचे धर्मांतर करत असल्याने पोलिसांनी अशांवर कारवाई करावी, तसेच हिंदूंनी ख्रिस्ती मिशनर्‍यांपासून सावध राहिले पाहिजे.

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : वर्सोवा – विरार सागरी सेतूला विरोध ; उड्डाणपुलांच्‍या खाली अत्याधुनिक विकास ! …

वर्सोवा – विरार सागरी सेतू प्रकल्पामुळे किनार्‍यालगतचे कोळीवाडे आणि मासेमारी व्यवसाय कायमस्वरूपी बाधित होणार आहेत.

टोप येथील राष्ट्रीय महामार्गावर एस्.टी. बस उलटली; १५ प्रवासी घायाळ

२६ नोव्हेंबरला रात्री ठाणे येथून चंदगडच्या (कोल्हापूर) दिशेने एक एस्.टी. बस जात होती. २७ नोव्हेंबरला पहाटे ४ वाजता टोप येथील बिरदेव मंदिरासमोरील वळणावर बस आली असता बसच्या चालकाचा बसवरील ताबा सुटला.

आनंदापासून वंचित करणारे विज्ञान !

‘विज्ञान माणसाला सुखी बनवते; पण आनंददायी अध्यात्मापासून दूर नेते !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘स्वराज्य प्रबोधिनी प्रतिष्ठान महाराष्ट्र’ आयोजित ‘भव्य किल्ले महोत्सव २०२३’चा पारितोषिक वितरण समारंभ !

‘पन्हाळा-पावनखिंड’ साकारल्याविषयी घणसोली येथील ‘आदेश्वर बॉईज’ यांचा प्रथम क्रमांक

पुणे पोलीस आरोपींना समन्स आणि वॉरंट बजावण्याची कार्यवाही प्रभावीपणे करत नाहीत !

न्यायाधिशांना खंत व्यक्त करावी लागणे, हे पोलीस प्रशासनाला लज्जास्पद ! आतातरी पोलीस प्रशासन यावर विचार करून कर्तव्यनिष्ठ पोलीस सिद्ध करण्याकडे लक्ष देईल का ?

संपादकीय : नेदरलँड्समध्ये राष्ट्रवादाचा विजय !

कट्टर इस्लामी समीक्षक आणि राष्ट्रवादी असणारे गीर्ट विल्डर्स हे नेदरलँड्सचे पंतप्रधान होण्याची केवळ औपचारिकताच आता शेष आहे.

सातारा शहरात आठवड्यातून एक दिवस पाणीकपातीचा निर्णय !

सातारा शहरातील उपलब्ध पाणी साठ्याचे नियोजन करण्यासाठी शहरात आठवड्यातील एक दिवस पाणीकपात करण्याचा निर्णय सातारा नगरपालिकेने घेतला आहे.

‘रोटरी’च्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यातील २० गावांतील शाळांमध्ये निसर्ग आणि वन्यजीव शिक्षण कार्यक्रम ! – आशिष पिलानी

शेतभूमींचे संरक्षण करणे आणि प्राणी लोकवस्तीत येऊ नये यांसाठी खंदक, जैविक कुंपण, जंगलभागात वनतळी, भौगोलिक परिस्थितीप्रमाणे वृक्षारोपण, माहितीफलक यांचा समावेश आहे.