वाळू तस्‍करांकडून तलाठ्यांच्‍या अंगावर ट्रॅक्‍टर घालून जिवे मारण्‍याचा प्रयत्न !

उद्दाम वाळू तस्‍करांना कारागृहातच डांबायला हवे !

नेपाळ सरकारचा राष्‍ट्रप्रेमी निर्णय जाणा !

नेपाळ सरकारने ‘इज्‍तिमा’ हा मुसलमानांचा वार्षिक धार्मिक कार्यक्रम रहित करण्‍यास भाग पाडले आहे. या कार्यक्रमाच्‍या नावाखाली काही कट्टर मुसलमान धार्मिक नेते येणार होते, ज्‍यांना भारतासह अनेक देशांनी त्‍यांच्‍या देशात येण्‍यास बंदी घातलेली आहे.

…सामाजिक उदारतेचा पुनर्विचार करण्‍याची वेळ आली आहे !

सहनशीलता आणि सहिष्‍णुता यांत मुळात अंतर आहे. सहिष्‍णुतेत सर्व प्राणिमात्रांचे अस्‍तित्‍व महत्त्वपूर्ण आणि निर्णायक मानले गेले आहे. सहनशीलतेचा उगमच मुळात दुबळेपणातून झालेला असतो. जोपर्यंत इतर धर्मीय आपल्‍या धर्मश्रद्धांचे पालन करत असतात, तोपर्यंत सहिष्‍णू वृत्ती योग्‍य असते….

नियमांचे पालन करा !

अपघात टाळण्‍यासाठी प्रवासाला निघण्‍यापूर्वी वाहनाची दृष्‍ट काढणे, प्रार्थना करणे, गाडीत नामजपाच्‍या पट्ट्या लावणे आदी आध्‍यात्मिक स्‍तरावरील उपाय करणेही क्रियमाणच आहे. क्रियमाण वापरून नियमांचे काटेकोरपणे पालन केले तर अपघातांचे प्रमाण निश्‍चितच न्‍यून करता येईल !

संस्‍कृत भाषेचे सौंदर्य !

संकटकाळी बुद्धीसुद्धा मलीन होणे
असम्‍भवं हेममृगस्‍य जन्‍म तथापि रामो लुलुभे मृगाय।
प्रायः समापन्‍नविपत्तिकाले धियोऽपि पुंसां मलिनीभवन्‍ति॥
अर्थ : सोन्‍याच्‍या हरिणाचा जन्‍म अशक्‍य; पण रामाला त्‍याचा लोभ वाटला. संकटकाळी बहुधा बुद्धीमंतांची बुद्धीसुद्धा मलीन होते.

प्रदूषणाची चिंता करणारे ‘चिंतातूर जंतू’ !

आपल्‍या देशातील अनेक चिंतातूर जंतूंना हिंदूंचे सण आले विशेषतः दिवाळी आली की, विविध प्रकारच्‍या प्रदूषणाने होणारी हानी ध्‍यानात येते. मग त्‍यांना कोणत्‍या गोष्‍टीचा उमाळा येईल, ते सांगता येत नाही. ‘हिंदु धर्म, संस्‍कृती आणि हिंदु समाज समूळ नष्‍ट व्‍हावा’, हेच त्‍यांचे स्‍वप्‍न आहे.

Diwali : आयुर्वेदाच्‍या स्‍मृतीतून पदार्थाच्‍या निर्मितीमागे असलेले पंचमहाभूतांचे शास्‍त्र !

आपण दिवाळीमध्‍ये बनवत असलेल्‍या प्रत्‍येक फराळाच्‍या निर्मितीमागे पंचमहाभूतांचे शास्‍त्र दडलेले असते. कसे ते या लेखाद्वारे पाहूया . . .

चला ! सोप्‍या भाषेत आयुर्वेद शिकूया !

पोळी बनवण्‍यासारखे लहानसे काम असो किंवा १०० वर्षांचे आयुष्‍य असो, ‘संतुलन’ महत्त्वाचे ! एकदा का वात, पित्त आणि कफ समजले की, आयुर्वेद समजला ! आयुर्वेद एवढा सोपा आहे.

पतीचे १०० टक्‍के आज्ञापालन करून साधनेत पतीच्‍या समवेत संतपद प्राप्‍त करणार्‍या कतरास, झारखंड येथील सनातनच्‍या ८४ व्‍या संत पू. (सौ.) सुनीता प्रदीप खेमका (वय ६२ वर्षे) !

आपले स्‍वभावदोष आणि अहं न्‍यून होतील, तेव्‍हा गुण आपोआप वाढतील. अहं अल्‍प झाला, तर भाव आपोआप वाढेल.तेव्‍हा गुरुकृपायोगानुसार साधनेचे एक एक चरण पूर्ण करत आपण सर्व जण निश्‍चित पुढे जाऊ.’

डॉ. विजय अनंत आठवले यांनी सांगितलेली आठवले परिवाराची वैशिष्‍ट्ये !

२० नोव्‍हेंबर या दिवशी आपण या वार्तालापात सनातन संस्‍था, रामनाथी आश्रम सनातनचे साधक आणि पू. भाऊकाका यांच्‍याविषयीची सूत्रे पाहिली. आज उर्वरित भाग पाहूया.