नेपाळ सरकारचा राष्‍ट्रप्रेमी निर्णय जाणा !

फलक प्रसिद्धीकरता

नेपाळ सरकारने ‘इज्‍तिमा’ हा मुसलमानांचा वार्षिक धार्मिक कार्यक्रम रहित करण्‍यास भाग पाडले आहे. या कार्यक्रमाच्‍या नावाखाली काही कट्टर मुसलमान धार्मिक नेते येणार होते, ज्‍यांना भारतासह अनेक देशांनी त्‍यांच्‍या देशात येण्‍यास बंदी घातलेली आहे.

याविषयीचे अधिकृत वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/739275.html