पोलीस उपअधीक्षक शेख यांनीच मराठा आंदोलकांवर लाठीमार करण्याचा आदेश दिला होता !
लाठीमार करण्याचा आदेश गृहमंत्रालयातून देण्यात आला नसल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते; मात्र विरोधकांनी यास देवेंद्र फडणवीस यांना उत्तरदायी धरले होते.
लाठीमार करण्याचा आदेश गृहमंत्रालयातून देण्यात आला नसल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते; मात्र विरोधकांनी यास देवेंद्र फडणवीस यांना उत्तरदायी धरले होते.
ही घटना ‘आतंकवादी कृत्य’ असल्याचे संबोधून यामागे इराण असल्याचा इस्रायलचा दावा !
पॅलेस्टाईनच्या प्रशासनाने ७ ऑक्टोबरला इस्रायलवर झालेल्या आक्रमणात हमासचा सहभाग नसल्याचा दावा केल्यानंतर पंतप्रधान नेतान्याहू यांनी ही चेतावणी दिली.
नूंहमध्ये प्रतिदिन रात्री मोठ्या प्रमाणात गायींची हत्या करून त्यांचे मांस विकले जाते, असा आरोप हिंदु संघटनांनी केला आहे.
५ वर्षांत हा आधुनिक वैद्य बोगस असल्याचे कुणाच्याच लक्षात कसे आले नाही ?
भूकंप, भूस्खलन, पूर, वादळ, आग आदी वारंवार उद्भवणार्या नैसर्गिक आपत्तींमध्ये आपत्ती निवारण पथकासह शासकीय कर्मचारी आणि राज्यातील नागरिक यांनाही आपत्ती व्यवस्थापनाचे धडे दिले जाणार आहेत.
क्रूरपणे होणार्या हत्यांचे वाढते प्रमाण हे समाज संवेदनाहीन होत असल्याचे लक्षण आहे. वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी नैतिक शिक्षणाची नितांत आवश्यकता आहे !
हिंगोली येथे २० नोव्हेंबर या दिवशी पहाटे ५ वाजून ९ मिनिटांनी भूकंप झाला. या भूकंपाची तीव्रता रिक्टर स्केलवर ३.५ इतकी होती. यात कुठलीही जीवित किंवा वित्त हानी झालेली नाही.
या रुग्णालयाचा वापर हमासचे आतंकवादी करत असल्याची माहिती आहे. हे रुग्णालय इंडोनेशियाच्या साहाय्याने बांधण्यात आले आहे.