तेल अविव (इस्रायल) – इस्रायलच्या सैन्याने अल्-शिफा रुग्णालयानंतर आता गाझामधील इंडोनेशिया रुग्णालयाला घेरले आहे. या रुग्णालयाचा वापर हमासचे आतंकवादी करत असल्याची माहिती आहे. हे रुग्णालय इंडोनेशियाच्या साहाय्याने बांधण्यात आले आहे. इस्रायलने केलेल्या आक्रमणात या रुग्णालयातील शस्त्रकर्म कक्ष पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे, तसेच काही डॉक्टर आणि रुग्ण यांचाही मृत्यू झाला आहे.

जर्मनीमध्ये जिहाद्याने ‘एलजीबीटीक्यू’ समुदायाच्या संचलनामध्ये घुसवली व्हॅन : १ जणा ठार, तर १६ जण घायाळ
पाकमध्ये टीटीपीच्या आक्रमणात १२ सैनिकांसह १५ जण ठार
Nepal Indian Currency: नेपाळने भारतीय चलनावरील बंदी उठवली
‘पॅट्रियट इंटरसेप्टर’ क्षेपणास्त्रांच्या तुटवड्यामुळे ट्रम्प यांनी इराणवरील सर्वांत मोठे आक्रमण केले स्थगित
Hunger Index Pakistan : पाकिस्तानमधील उपासमारीत तब्बल ३७ टक्क्यांची वृद्धी ! – संयुक्त राष्ट्रे
CIA Officer Bangladesh Visit : अमेरिकी गुप्तचर संस्थेच्या माजी अधिकार्याच्या बांगलादेशाच्या गुप्त दौर्यामुळे चर्चांना उधाण