Javed Akhtar on Hindu Culture : हिंदु संस्कृतीमुळेच भारतातील लोकशाही टिकून आहे !

एकीकडे हिंदु राष्ट्राच्या संकल्पनेला हिंसक ठरवायचे आणि दुसरीकडे ‘हिंदु संस्कृती सहिष्णु आहे’, असे म्हणायचे’, हा जावेद अख्तर यांचा संधीसाधूपणाच होय.

१ लाख रुपयांची लाच घेतांना सहकार खात्यातील अधिकार्‍याला अटक !

शपथ घेऊन लाच घेणार्‍या अशा भ्रष्टाचार्‍यांना आता फाशीचीच शिक्षा मिळण्यासाठी कायदा करणे आवश्यक आहे !

म्हैसांग (जिल्हा अकोला) येथील कचरू महाराज संस्थानात पाचव्यांदा चोरी !

एका संस्थानातील दानपेटीची पाचव्यांदा चोरी होत असतांनाही पोलीस यंत्रणा झोपा काढत होती का ? रक्षण करू न शकणार्‍या अशा निष्क्रीय पोलीस यंत्रणेला जनतेच्या पैशातून पोसायचे कशाला ?

‘गो सेवा संघ रत्नागिरी’ने आयोजित केलेला ‘वसुबारस’ कार्यक्रम उत्साहात साजरा

भविष्यात रत्नागिरी जिल्ह्यातील प्रत्येक गोमातेला हक्काचे घर मिळवण्यासाठी गो सेवा संघ प्रयत्नशील आहे. त्यासाठी जमीन आणि आर्थिक गोष्टींची तडजोड करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावे.

रामललाच्या मंत्राक्षता रत्नागिरी जिल्ह्यात येणार

मंत्राक्षता थेट अयोध्येतून संपूर्ण देशात वितरित करण्याचा कार्यक्रम ५ नोव्हेंबरला अयोध्येत झाला. त्यासाठी देशभरातून विश्व हिंदु परिषदेच्या विविध प्रांतांचे कार्यकर्ते अयोध्येत एकत्र आले होते.

जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या हस्ते ‘सनातन पंचांग २०२४’चे प्रकाशन !

इस्रायल आणि हमास यांच्यामधील युद्धामध्ये संपूर्ण जग ओढले जात आहे. माझ्या सर्व प्रवचनांमधून मी भक्तांना नेहमी सावध करत असतो. आपण सर्वांनीच सतर्क रहाण्याची वेळ आहे.

छत्रपती संभाजीनगर येथील घृष्णेश्‍वर मंदिराबाहेरील पिंडीजवळ व्यापार्‍याचे अतिक्रमण !

असे अतिक्रमण हटवण्याची मागणी भाविकांना का करावी लागते ? प्रशासन भाविकांचा विचार का करत नाही कि व्यापार्‍याच्या लाभामध्ये प्रशासनाचाही वाटा आहे ?

Supreme Court on Pollution : आम्ही प्रदूषणामुळे लोकांना मरू देणार नाही !

सर्वोच्च न्यायालयाने पंजाब आणि देहली सरकारांना फटकारले !

Netanyahu On Gaza : इस्रायलला गाझावर नियंत्रण मिळवायचे नाही ! – पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू

याआधी नेतान्याहू यांनी दिलेल्या एका मुलाखतीच्या वेळी सांगितले होते की, हमासविरोधातील युद्ध संपल्यानंतर गाझाच्या सुरक्षेचे दायित्व इस्रायल घेईल.

Diwali In Canada US Britain : कॅनडा, अमेरिका आणि ब्रिटन या देशांत राष्ट्रप्रमुखांकडून दिवाळी साजरी

ब्रिटनच्या पंतप्रधान कार्यालयाने सामाजिक माध्यमांतून म्हटले, ‘अंधारावर प्रकाशाच्या विजयाच्या निमित्ताने पंतप्रधान सुनक हिंदु समाजातील लोकांसमवेत दिवाळी साजरी करत आहेत.