राज्यात नवीन जिल्हानिर्मितीच्या हालचाली गतीमान !
आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यात नवीन जिल्हानिर्मितीच्या हालचाली गतीमान झाल्या आहेत. महसूल विभागाच्या पुनर्रचनेसमवेत कालबाह्य कायदे पालटण्याची सिद्धता महायुती सरकारने केली आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यात नवीन जिल्हानिर्मितीच्या हालचाली गतीमान झाल्या आहेत. महसूल विभागाच्या पुनर्रचनेसमवेत कालबाह्य कायदे पालटण्याची सिद्धता महायुती सरकारने केली आहे.
सातवाहन कुळाच्या राजाचे वंशज असल्याचे सांगत ‘दुर्गाडी गड आणि बंदर पट्टीचा भाग त्याच्या माळशेज नाणेघाट वनक्षेत्र पर्यटन विकास समितीच्या नावावर करण्यात यावा’, अशी मागणी बनावट कागदपत्रांच्या आधारे करणार्या सुयश शिर्के-सातवाहन या तरुणाला बाजारपेठ पोलिसांनी अटक केली.
आता देशातील तथाकथित निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी आणि अंनिस सारख्या संघटना रचिन यांच्या आजीला अंधश्रद्धाळू ठरवतील !
लष्कर-ए-तोयबाचा माजी कमांडर अक्रम खान उपाख्य अक्रम गाझी असे त्याचे नाव आहे. पाकच्या बाजौर भागात अज्ञातांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या आणि ते पळून गेले.
योगी आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतरचा हा सातवा दीपोत्सव आहे.
विज्ञानाच्या अतिरेकाचेच हे फलित नव्हे का ?
पाकच्या सागरी सीमेमध्ये मासेमारी केल्याच्या कथित आरोपावरून त्यांना अटक करण्यात आली होती. त्यांना पंजाबमधील अटारी सीमेवरून भारतात पाठवण्यात येणार आहे.
हासन येथील हसनंबा मंदिराबाहेर भाविकांवर विजेची तार कोसळल्याने भीतीपोटी धावाधाव झाल्याने चेंगराचेंगरी झाली. यात काही जण घायाळ झाले. त्यांना उपचारार्थ रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
उत्तरप्रदेश राज्यात धर्मांतरविरोधी आणि लव्ह जिहादविरोधी कायदा असूनही तेथील मुसलमान जनतेला या कायद्यांचा कोणताच धाक नाही, हेच वारंवार घडणार्या अशा घटनांतून लक्षात येते. या कायद्यांची कठोर कार्यवाही न केल्यानेच या घटना वारंवार घडत आहेत, असे कुणी म्हटल्यास चूक ते काय ?
संबंध बिघडवण्याला कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो हेच कारणीभूत आहेत. भारतावर केलेल्या निराधार आरोपांवरून त्यांनी भारताची जाहीर क्षमा मागितल्यावरच संबंध सुधारू शकतात, हे आता भारताने कॅनडाला ठणकावून सांगण्याची आवश्यकता आहे !