मुंबई पोलिसांची अपर्कीती केल्याप्रकरणी उर्फी जावेद हिच्यासह ४ जणांवर गुन्हा नोंद !
उर्फी हिने प्रसिद्धीसाठी अंधेरी येथील लोखंडवाला परिसरात एक व्हिडिओ बनवला. ‘छोटे कपडे घातल्याने पोलिसांनी उर्फी हिला अटक केली’, असा तो व्हिडिओ होता.
उर्फी हिने प्रसिद्धीसाठी अंधेरी येथील लोखंडवाला परिसरात एक व्हिडिओ बनवला. ‘छोटे कपडे घातल्याने पोलिसांनी उर्फी हिला अटक केली’, असा तो व्हिडिओ होता.
या संदर्भात शासनाने तातडीने अध्यादेश काढला आहे. हा अध्यादेश लागू होताच सरकारच्या शिष्टमंडळाने ३ नोव्हेंबर या दिवशी पुन्हा छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात जाऊन आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली, तसेच त्यांना अध्यादेश दाखवला.
इतक्या मोठ्या प्रमाणात मुंबईचे विद्रूपीकरण होईपर्यंत महापालिका का थांबली होती ? ही कारवाई त्या त्या वेळीच का केली नाही ?
ही जागा शिर्के (सातवाहन) राजाचे वंशज आणि वारसदार यांची असल्याने ‘त्यांच्याकडून दुरुस्तीची अनुमती द्यावी’, असे पोलिसांना सांगण्यात आले.
मुंबई उच्च न्यायालयाने हवेच्या प्रदूषणावरून फटकारले या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरात ६५० किलोमीटर लांबीचे रस्ते नियमितपणे स्वच्छ करण्यात येतील हा निर्णय घेण्यात आला.
भारताला ‘हिंदु राष्ट्र’ कसे घोषित करता येईल ?, यावर विचारमंथन करण्याच्या उद्देशाने हिंदु जनजागृती समितीने येथे आयोजित केलेल्या हिंदु राष्ट्र अधिवेशनाला प्रारंभ करण्यात आला.
मंदिरांच्या सरकारीकरणाच्या विरोधात हे बोर्ड कार्य करणार आहेत. या बोर्डाच्या माध्यमातून आंध्रप्रदेशमधील मंदिरांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
दिवाळीचे धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व अधोरेेखित करणारा ठराव अमेरिकेच्या संसदेत मांडण्यात आला आहे. भारतीय वंशाचे अमेरिकन खासदार राजा कृष्णमूर्ती यांनी हा प्रस्ताव सभागृहात मांडला.
अशा भ्रष्टाचारी अधिकार्यांना पुन्हा कुणी असा गुन्हा करू धजावणार नाही, अशी कठोर शिक्षा होणे आवश्यक आहे !
‘आयआयटी’सारख्या प्रथितयश विश्वविद्यालयांत अशा घटना घडल्याने भारताचे नाव मलीन होत आहे. संबंधित वासनांधांवर कठोर कारवाई व्हायला हवी !