इस्रायल-हमास युद्धावरून होत असलेले जागतिक ध्रुवीकरण आणि मुसलमानेतरांची स्थिती

पॅलेस्टाईनच्या जिहादी गटांनी इस्रायलच्या विरोधात कोणतीही पूर्वसूचना न देता आक्रमण करत ‘अघोषित युद्ध’ चालू केले. हमासच्या आतंकवाद्यांनी ‘केवळ नागरिकांना लक्ष्य केले’, असे नाही, तर अमानुषपणे हत्या करणे, अपहरण आणि बलात्कार करणे इत्यादी क्रूर अपप्रकार केले.

मला औषधे कधी थांबवता येतील ?

आजाराचे बीज समूळ नष्ट करणे आणि त्या आजाराने शरिराची केलेली हानी भरून काढणे, याचे महत्त्व आपल्या लक्षात आले असेल, तर आयुर्वेदोक्त ‘अपुनर्भव’ आणि ‘रसायन’ चिकित्सेला पर्याय नाही. ‘औषधे कधी थांबवता येतील ?’, या प्रश्नाचे उत्तर मिळाले असेल, अशी अपेक्षा !’

जम्मू-काश्मीरच्या आर्थिक प्रगतीत भारतीय सैन्याचे योगदान !

१. भारतीय सैन्याकडून जम्मू-काश्मीरमध्ये वैयक्तिक स्तरावर ७ सहस्र ५०० कोटी हून अधिक रुपयांचा व्यय ‘जम्मू-काश्मीरच्या आर्थिक प्रगतीमध्ये भारतीय सैन्याचे प्रचंड मोठे योगदान आहे. भारतीय सैन्याचा ‘नॉर्दर्न कमांड’ हा जम्मू काश्मीरमध्ये आहे. अनुमाने ४ लाखांहून अधिक सैन्य, म्हणजेच अनुमाने ३० टक्के भारतीय सैन्य हे जम्मू-काश्मीर आणि लडाख येथे तैनात आहे. भारताची सर्व युद्धे याच भागात झाली आहेत, … Read more

सप्तर्षींच्या आज्ञेने नवरात्रीनिमित्त रामनाथी आश्रमात झालेल्या ‘भैरवी यागा’चे श्री. राम होनप यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !

यज्ञकुंडात ‘हीना’ अत्तराची आहुती दिल्यावर काही अनिष्ट शक्तींना अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे त्या थोड्या वेळासाठी यागापासून दूर निघून गेल्या.

सूक्ष्म प्रयोग

‘श्री. कुलकर्णी यांच्या चेहर्‍यावर तेज जाणवते. बाह्यतः ते फार साधना करतांना दिसत नसले, तरी त्यांची आंतरिक साधना चांगली चालू आहे. त्यामुळे हे तेज जाणवते.

‘स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन’, याविषयी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी केलेले अनमोल मार्गदर्शन !

एका सत्संगात परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना मार्गदर्शन करून त्यांच्या साधनेतील शंकाचे निरसन केले, त्या मार्गदर्शनातील सूत्रे येथे देत आहोत.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यावर दृढ श्रद्धा असलेल्या फोंडा (गोवा) येथील श्रीमती दमयंती दामोदर वालावलकर (वय ८५ वर्षे) ६७ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यावरील दृढ श्रद्धा असणार्‍या फोंडा, गोवा येथील श्रीमती दमयंती दामोदर वालावलकर यांच्याविषयी त्यांची मुलगी सौ. सीमा सामंत यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे प्रसिद्ध करत आहोत

धर्माचरणाची आवड असलेली आणि व्यष्टी साधना गांभीर्याने करणारी ६५ टक्के आध्यात्मिक पातळीची महर्लाेकातून पृथ्वीवर जन्माला आलेली नागपूर येथील कु. कार्तिकी अश्विन ढाले (वय १२ वर्षे) !

आश्विन कृष्ण सप्तमी (४.११.२०२३) या दिवशी कु. कार्तिकी अश्विन ढाले हिचा बारावा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिची आई आणि साधिका यांच्या लक्षात आलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

फोंडा (गोवा) येथील (कै.) श्रीमती पद्मा भाटकार (वय ९० वर्षे) यांची त्यांच्या मुलींना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्या निधनापूर्वी अन् निधनानंतर जाणवलेली सूत्रे !

५.११.२०२३ या दिवशी फोंडा (गोवा) येथील (कै.) श्रीमती पद्मा भाटकार यांचे पहिले वर्षश्राद्ध आहे. त्यानिमित्त ‘त्यांच्या मुलींना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये, त्यांच्यात साधनेमुळे झालेले पालट, तसेच त्यांच्या शेवटच्या आजारपणात, निधनापूर्वी आणि निधनानंतर जाणवलेली सूत्रे’ येथे दिली आहेत.

‘निर्विचार’ हा नामजप करतांना साधकाला आलेल्या अनुभूती

‘मी ‘निर्विचार’ हा नामजप प्रयोगासाठी  ऐकण्यास चालू केल्यावर माझ्या मनात पुष्कळ विचार येत होते; पण मी स्वतः तो नामजप करत असतांना माझ्या मनातील विचार पूर्ण थांबले.